Ads Area

Police Bharti maharastra mock Test| पोलीस भरती महाराष्ट्र फ्री टेस्ट प्रश्नसंच

1➤ 'फॉरवर्ड ब्लॉक' हा पक्ष कोणी स्थापन केला?

2➤ कोल्हापूर संस्थानात कोणी जाती-भेद निर्मुलनासाठी भरीव कार्य केले?

3➤ शेतकऱ्यांनी 1918 मध्ये कोणत्या जिल्हयात साराबंदीची चळवळ सुरु केली?

4➤ जालीयनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रविंद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या कोणत्या किताबाचा त्याग केला?

5➤ 'रौलेट अॅक्ट' या काळ्या कायद्याविरुध्द महात्मा गांधीनी कोणत्या दिवशी हरताळ पाळण्याचे आवाहन केले होते?

6➤ कोणत्या कमिशनच्या विरोधात केलेल्या निदर्शनात जखमी झालेले लाला लजपतराय यांचा पुढे मृत्यू झाला?

7➤ गांधीजीनी मिठाच्या सत्याग्रहासाठी गुजरातमधील कोणते गाव निवडले होते?

8➤ अजिंठा या जगप्रसिध्द लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत?

9➤ लोणार हे जगप्रसिध्द तळे कोणत्या जिल्हयात आहेत?

10➤ खालीलपैकी कोणते केवलप्रयोगी अव्यय नाही?

11➤ खालीलपैकी कोणते उभयान्वयी अव्यय आहे?

12➤ विद्युतधारा मोजण्याचे एकक काय आहे ?

13➤ खालीलपैकी कोणता पदार्थ उत्तम विद्युत वाहक नाही?

14➤ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्हयात आदिवासींचे प्रमाण जास्त नाही?

15➤ अर्थशास्त्र हे कोणते शास्त्र आहे?

16➤ ग्रीक शब्द आईकोनोमिया म्हणजे काय?

17➤ कोणत्या शास्त्रज्ञाला अर्थशास्त्राचे जनक मानले जाते?

18➤ महाराष्ट्र राज्यातील पूर्वेकडील कोणत्या जिल्ह्यात तलावांची व तळ्यांची संख्या जास्त आहे ?

19➤ महाराष्ट्र राज्याच्या सागरी किनाऱ्याची लांबी किती आहे?

20➤ महाराष्ट्रातील हरीहरेश्वर कशासाठी प्रसिध्द आहे ?

21➤ महाराष्ट्रातील कोणता जिल्हा संत्री उत्पादनात आघाडीवर आहे ?

22➤ महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामाचा कालावधी कोणता आहे ?

23➤ वैयक्तीक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते?

24➤ सातारा जिल्हयात 1942 मध्ये प्रतिसरकार कोणी स्थापन केले?

25➤ अभिनव भारत ही संघटना कोणी स्थापन केली?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area