Ads Area

Mhada Bharti mock Test 42

1➤ बिट कॉईन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला ?

2➤ खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय चिमणी दिन म्हणून साजरा केला जातो?

3➤ गो.ग. आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करीत होते ?

4➤ राजर्षी शाहू महाराज 1920 साली.....येथे झालेल्या ब्राम्हणेत्तर परिषदेचे अध्यक्ष होते.

5➤ डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे 20 मार्च 1927 कोणता सत्याग्रह केला?

6➤ कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगांत आहेत ?

7➤ लोह व अॅल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त आहे ?

8➤ खालीलपैकी कोणते ठिकाण रेल्वे डब्यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे ?

9➤ मराठवाडा मुक्ति संग्रामाच्या चळवळीत आर्य समाजाचे गुंजोटी येथील पहिले हुतात्मा कोण आहेत ?

10➤ संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कोठे झाली ?

11➤ महाराष्ट्रातील आद्यक्रांतीकारक कोणाला म्हणतात ?

12➤ स्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायु बाहेर पडतो ?

13➤ पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो ?

14➤ 'मिनाबंकम' हा आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?

15➤ नर्मदा नदीचा उगम कोठे होतो?

16➤ 1893 मध्ये गणपती उत्सवाची सुरुवात कोणी केली?

17➤ 1907 मध्ये काँग्रेसच्या सुरत अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणी भूषवले?

18➤ कलकत्ता येथे इंडियन नॅशनल असोसिएशनची स्थापना कोणी केली?

19➤ सायमन कमिशन कोणत्या व्हाईसरॉयच्या कार्यकाळात भारतात आले?

20➤ विजयनगरच्या कोणत्या शासकाने आपला राजदूत चीनच्या सम्राटाकडे पाठवला?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area