Ads Area

MHADA BHARTI SCIENCE QUESTIONS| म्हाडा भरती विज्ञान प्रश्नसंच

1➤ जड पाण्यामध्ये खालीलपैकी कोणता पदार्थ असतो?

2➤ माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते?

3➤ खालीलपैकी भरपूर प्रमाणात अ जीवनसत्व देणारा पदार्थ कोणता?

4➤ खालीलपैकी कोणते खत रासायनिक खत या प्रकारात मोडत नाही

5➤ मानवी शरीराचे तापमान सामान्यपणे ....... सेल्सिअस इतके असते.

6➤ बाष्पीभवनामुळे .........

7➤ विश्वातील सर्व वस्तुंवर कार्य करणारे बल म्हणजे.........

8➤ खालीलपैकी कोणती गुणसूत्रे पुरुषांमध्ये आढळतात ?

9➤ एखाद्या व्यक्तीचा रक्तगट ........ यावरुन ठरतो.

10➤ खालीलपैकी प्रथिनांचा सर्वोत्कृष्ट स्त्रोत कोणता आहे ?

11➤ रातआंधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाअभावी होतो?

12➤ कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजतात ?

13➤ मधुमेह हा कोणत्या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो?

14➤ कोणत्या द्रव्यामुळे झाडाची पाने हिरवी दिसतात?

15➤ गलगंड' हा आजार कोणत्या क्षाराच्या अभावामुळे होतो?

16➤ खालीलपैकी कोणती संज्ञा पाण्यासाठी वापरण्यात येते?

17➤ शुध्द सोने म्हणजे........... कॅरेटचे असते.

18➤ कोणता रक्तगट इतर सर्व गटांच्या व्यक्तींना रक्त देऊ शकतो?

19➤ अग्निशामक साधनामध्ये कोणता वायू वापरतात?

20➤ बोर्डो मिश्रण काय म्हणून वापरतात ?

21➤ “सेमी कंडक्टर"ही संज्ञा कशाशी संबंधित आहे?

22➤ “इकोमार्क" कशाशी संबंधित आहे?

23➤ हवेच्या सर्वात कमी तापमानाची नोंद केव्हा करता येते?

24➤ चंद्राच्या किती टक्के पृष्ठभाग पृथ्वीवरून दिसू शकतो?

25➤ अग्निबाणात इंधन म्हणून काय वापरतात ?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area