Homeराज्यघटनाMHADA Bharti Polity MCQ| राज्यशास्त्र सराव पश्नसंच भाग 1 MHADA Bharti Polity MCQ| राज्यशास्त्र सराव पश्नसंच भाग 1 Sr Mpsc tricks December 12, 2021 0 1➤ भारतीय राज्यघटनेचा सर्वाधिक भाग हा....... च्या भारत सरकारच्या कायद्यानुसार घेण्यात आलेला आहे.19451935 191919092➤ भारताने संविधान दुरुस्तीची पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे ?दक्षिण आफ्रिका इंग्लंडजापानअमेरिका3➤ घटनाकारांनी मूलभूत कर्तव्ये कोणत्या देशाकडून स्वीकारली आहेत ?इंग्लंडब्रिटनरशिया अमेरिका4➤ न्यायीक पुनर्विलोकनाची पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे ?ऑस्ट्रेलियाचीनरशियाअमेरिका 5➤ आणीबाणी काळात मूलभूत हक्कांच्या निलंबनाची तरतूद कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आली आहे ?ऑस्ट्रेलियाजर्मनी अमेरिकारशिया6➤ जगातील सर्वात मोठी लोकशाही कोणत्या देशाची आहे ?भारत रशियाचीनअमेरिका7➤ सरकारच्या कारभारावर खालीलपैकी कोण नियंत्रण/अंकुश ठेवण्याचे काम करतात ?विरोधी पक्षप्रसारमाध्यमेन्यायालयवरीलपैकी सर्व 8➤ खालीलपैकी कोणते लोकशाहीचे आदर्श आहेत ?स्वातंत्र्यसमतान्यायवरीलपैकी सर्व 9➤ प्राचीन ग्रीक नगरराज्यांमध्ये कोणती लोकशाही अस्तित्वात होती ?प्रत्यक्ष लोकशाही अध्यक्षीय लोकशाहीसंसदीय लोकशाहीअप्रत्यक्ष लोकशाही10➤ अमेरिका या देशात कोणत्या प्रकारची लोकशाही आहे ?संसदीय लोकशाहीअध्यक्षीय लोकशाही प्रत्यक्ष लोकशाहीयापैकी नाही11➤ भारतीय राज्यघटनेची कल्पना सर्वप्रथम कोणी सुचविली ?डॉ.राजेंद्र प्रसादबी.सी.दत्तराजेशाहीएम.एन.रॉय 12➤ घटना समितीची/परिषदेची पहिली बैठक कधी झाली ?13 डिसेंबर 194811 डिसेंबर 19479 डिसेंबर 1946 7 डिसेंबर 1945 13➤ संविधान सभेतील प्रांतिक समितीचे अध्यक्ष कोण होते ?सरदार वल्लभभाई पटेल डॉ.राजेंद्रप्रसादके.व्ही.कामतडॉ.के.एम.मुन्शी14➤ स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते ?वॉरन हेस्टिग्जराजेंद्र प्रसादसी.राजगोपालाचारी लॉर्ड माऊंटबॅटन15➤ भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल' असे कोणी म्हटले ?पंडित नेहरुमहात्मा गांधी डॉ. राजेंद्र प्रसादसी.राजगोपालाचारी16➤ पहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून कोणाला मनोनीत करण्यात आ होते ?के.संथानमअबुल कलाम आझादजॉन मथाईफ्रँक अँथोनी 17➤ हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते ?डॉ. राजेंद्र प्रसाद पंडित नेहरुवल्लभभाई पटेलडॉ.बाबासाहेब आंबेडकर18➤ भारतीय राज्यघटना रोजी स्वीकारण्यात आली.10 नोव्हेंबर 194926 जानेवारी 195026 नोव्हेंबर 1949 26 जानेवारी 1949 19➤ संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते ?जवाहरलाल नेहरु डॉ.राजेंद्र प्रसादडॉ.बी.आर.आंबेडकरबी.एन.राव 20➤ संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्यांक समितीचे अध्यक्ष कोण होते ?सरदार वल्लभभाई पटेल जवाहरलाल नेहरुडॉ.बी.आर.आंबेडकरजे.बी.कृपलानी21➤ 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली येथे घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली. या समितीचे तात्पुरते/हंगामी अध्यक्ष म्हणून पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने कामकाज पाहिले?डॉ.राजेंद्र प्रसादडॉ.सच्चीदानंद सिन्हा पंडीत जवाहरलाल नेहरुडॉ.बी.आर.आंबेडकर 22➤ भारतीय राज्यघटना या तारखेपासून अंमलात आली ?3 डिसेंबर 195026 नोव्हेंबर 194915 ऑगस्ट 194726 जानेवारी 1950 23➤ कोणत्या योजनेतील तरतुदीनुसार निवडणूका होऊन घटना समितीची स्थापना करण्यात आली ?वेव्हेल योजनागोलमेज परिषदत्रिमंत्री योजना माउंटबॅटन योजना24➤ घटना समितीचे प्रत्यक्ष कामकाज किती दिवस चालले ?195185175165 25➤ भारतीय राज्यघटनेनुसार पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी घेण्यात आल्या ?1952 195019491946 SubmitYour score is Tags राज्यघटना Newer Older
If you have any doubt, please let me know