Ads Area

Indian Polity MCQ |भारतीय राज्यघटना प्रश्नसंच भाग 2

1➤ घटना समितीने भारतीय राज्यघटनेत उद्देशपत्रिका ही कल्पना कोणत्या देशाकडून घेतली आहे ?

2➤ भारतीय संविधानाचा सरनामा कोणी लिहिला आहे ?

3➤ भारतीय राज्यघटनेची किल्ली/आत्मा' असे कशास संबोधण्यात येते ?

4➤ खालीलपैकी कोणत्या वर्षी उद्देशपत्रिकेमध्ये दुरुस्ती करण्यात आली ?

5➤ कितव्या घटनादुरुस्तीन्वये सरनाम्यामध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष व अखंडता हे शब्द समाविष्ट करण्यात आले ?

6➤ पंडित नेहरूंनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या ठरावावर संविधानातील कोणता भाग आधारलेला आहे ?

7➤ उद्देशिकेत नमूद केल्यानुसार हे घटनेचे उगमस्थान आहे.

8➤ संपूर्ण राज्यघटनेचे तत्वज्ञान सारांश रुपाने कशामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे ?

9➤ भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे/कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे ?

10➤ आतापर्यंत सरनाम्यामध्ये कितीवेळा दुरुस्ती करण्यात आली आहे ?

11➤ भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही ?

12➤ भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याच्या सुरुवातीला समाविष्ट करण्यात आलेले "आम्ही लोक'हे शब्द.........राज्यघटनेतून घेण्यात आले आहेत.

13➤ भारतीय राज्यघटनेत सुरुवातीस......कलमे व -----परिशिष्टे होती.

14➤ घटनेच्या कितव्या कलमानुसार जम्मू आणि काश्मीरला खास दर्जा देण्यात आलेला होता ?

15➤ राष्ट्रीय आणिबाणी कोणत्या कलमाद्वारे पुकारली जाते ?

16➤ भारतीय राज्यघटनेचे कलम 40 हे कशाशी संबंधित आहे ?

17➤ भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात समान नागरी कायद्याची तरतूद आहे ?

18➤ खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये घटनादुरुस्तीची तरतूद आहे ?

19➤ भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमान्वये निर्वाचन आयोगाची निर्मिती झाली आहे ?

20➤ भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये केंद्रीय वित्त आयोगाची तरतूद करण्यात आली आहे ?

21➤ भारतातील मान्यताप्राप्त भाषांचा उल्लेख घटनेच्या कितव्या परिशिष्टामध्ये आढळतो?

22➤ भारतीय राज्यघटनेमध्ये किती प्रकारच्या आणीबाणीचा उल्लेख आढळतो?

23➤ परराष्ट्र धोरण हा विषय कोणत्या यादीत/सूचीत समाविष्ट आहे ?

24➤ घटनेच्या कोणत्या कलमानुसार देवनागरी लिपीतील हिंदी ही अधिकृत व्यवहार भाषा आहे?

25➤ खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही ?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area