Homeमराठी व्याकरणMarathi grammar MCQ test |मराठी व्याकरण प्रश्नसंच फ्री टेस्ट Marathi grammar MCQ test |मराठी व्याकरण प्रश्नसंच फ्री टेस्ट Sr Mpsc tricks December 14, 2021 0 1➤ बुद्धिगम्य म्हणजे........बुद्धिला अगम्यबुद्धिला समजणारे बाळबोधअनाकलनीय2➤ समानार्थी शब्द ओळखा. - पारंगतबुद्धीला अगम्यबुद्धिमानहुशारनिपुण 3➤ संदिग्ध म्हणजे....संशयितसंलग्नअनिश्चित संबद्ध4➤ अर्थदृष्ट्या गटात न बसणारा शब्द ओळखा.अथांगविकलांग विस्तीर्णविशाल 5➤ अपरोक्ष म्हणजे...पाठीमागे नजरेसमोरअप्रत्यक्षएकाक्ष6➤ यथावकाश म्हणजे......यथाशक्तीअवकाशाप्रमाणेआकाशाएवढेकालांतराने 7➤ भाषेत जे मूळ शब्द असतात त्या शब्दांना.........शब्द म्हणतात.सिद्ध प्रत्ययघटितउपसर्गघटितसाधित8➤ सिद्ध शब्द ओळखा.खाऊनजाऊनये येऊन9➤ अभ्यस्त शब्द ओळख.कडवटखारटतुरटआंबटचिंबट 10➤ अभ्यस्त शब्द ओळखा.बारीकसारीक बारावाबारकावाबारकुंडा 11➤ 'दगडबिगड' हा कोणत्या प्रकारचा साधित शब्द आहे?सामासिकप्रत्ययसाधितअभ्यस्त यांपैकी नाही12➤ शुद्ध शब्द कोणता?पारीतोषीकपारितोषिक पारितोषीकपारीतोषिक13➤ शुद्धलेखनाच्या नियमाप्रमाणे योग्य शब्द कोणता? माहीतिमाहीतीमाहिती माहिति14➤ खालील शब्दांतील शुद्ध रूप ओळखा. संस्कार सनस्कारसौंसकारसंवस्कार15➤ शुद्धलेखनाच्या दृष्टीने योग्य शब्द ओळखा. भाशिकभाशीकभाषिक भाषीक SubmitYour score is Tags मराठी व्याकरण Newer Older
If you have any doubt, please let me know