Ads Area

Indian Geography Questions MCQ| भारताचा भूगोल प्रश्नसंच

1➤ शिवाजी सागर जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात?

2➤ वर्धा जिल्हात ..... अभयारण्य स्थित आहे ?

3➤ कोणते शहर स्ट्रोबेरी कॅपिटल म्हणून ओळखले जाते?

4➤ काकरापार धरण कोणत्या राज्यात आहे ?

5➤ कृष्णेच्या खोऱ्यात ...... हे खनिज सापडते ?

6➤ महाराष्ट्राचे राज्य फुल कोणते?

7➤ विशाळगड किल्ला.....जवळ आहे?

8➤ लक्षद्वीप द्वीपसमूह कोणत्या महासागर मध्ये स्थित आहे ?

9➤ महाराष्ट्राचे पठार या खडकांनी बनलेले आहे.?

10➤ महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य?

11➤ कोल्हापूर ते पणजी मार्गावर कोणते घाट आहे?

12➤ रिश्टर हे........तीव्रता मोजण्याचे एकक आहे.

13➤ काथ........या वृक्षापासून बनवितात.

14➤ मॅग्रुव्ह वनस्पतीचे मूळ स्थान.....देशात आहे.

15➤ .........हे जगातील सर्वात मोठे बेट आहे.

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area