HomeMHADA Bharti GkMHADA Bharti Gk MCQ|म्हाडा अतिसंभव्य प्रश्नसंच 10 MHADA Bharti Gk MCQ|म्हाडा अतिसंभव्य प्रश्नसंच 10 Sr Mpsc tricks December 10, 2021 0 1➤ दत्तक वारसा नामंजूर करून संस्थाने खालसा करण्याचे धोरण कोणी स्वीकारले?लॉर्ड कॅनींगलॉर्ड डलहौसी लॉर्ड रिपनलॉर्ड लिटन2➤ 'करा किंवा मरा' हा मंत्र महात्मा गांधींनी कोणत्या चळवळीत दिला?सविनय कायदेभंगदांडी सत्याग्रहचलेजाव चळवळ असहकार चळवळ 3➤ स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय होते?शंकरस्वामीनरेंद्रदत्त रामकृष्णसत्येंद्रनाथ4➤ 'बुद्ध अॅण्ड हिज धम्म' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?डॉ.बाबासाहेब आंबेडकर आनंदराज आंबेडकरदादासाहेब रुपवतेगौतम बुद्ध5➤ खालील पैकी कोणता मुगल सम्राट शेवटचा आहे?अकबरबाबरजहाँगीरऔरंगजेब 6➤ 'वंदे मातरम्' हे गीत ........यांच्या आनंदमठ' या कादंबरीतून घेण्यात आले आहे.रविंद्रनाथ टागोरशरदचंद्रमहम्मद इक्बालबकिमचंद्र चॅटर्जी 7➤ 1905 मध्ये इंग्रजानी बंगालची फाळणी केली, या फाळणीस कोण जबाबदार होते?लॉर्ड डलहौसीलॉर्ड रिपन लॉर्ड कर्झन जनरल डायर 8➤ कोणत्या वर्षी गोवा पोतूगीजांच्या ताब्यातून मुक्त करण्यात आला?19711961 195119479➤ कोणत्या मराठी संताची पंजाबमध्ये अनेक देवळे आहेत?नामदेव ज्ञानेश्वरएकनाथरामदास10➤ ग्रामगीता कोणी लिहिली?संत ज्ञानेश्वरतुकडोजी महाराज संत गाडगे महाराजसंत तुकाराम महाराज11➤ विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला?लॉर्ड मेकॉलेलॉर्ड रिपनलॉर्ड डलहौसी लॉर्ड बेटींक 12➤ 1 ऑक्टोबर 1949 रोजी यांचे नेतृत्वाखाली चीनमध्ये साम्यवादी प्रजासत्ताक स्थापन झाले?युवान-शि-कोईचाँग-कै-शेकमाओ-त्से-तुंग सन-यत-सेन13➤ लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली?मादाम कामाविनायक दामोदर सावरकर लाला हरदयाळपंडित श्यामजी कृष्ण वर्मा 14➤ भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली?डॉ.आत्माराम पांडुरंगगोपाळकृष्ण गोखले न्यायमूर्ती रानडेमहर्षी कर्वे15➤ गोखले यांना 'भारताचा हिरा, महाराष्ट्राचे रत्न आणि कामगारांचा युवराज' असे कोणी संबोधले?जॉन मोर्लेम.गो. रानडेबाळ गंगाधर टिळक रविंद्रनाथ टागोर 16➤ महात्मा गांधीनी पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कोणाची निवड केली?विनोबा भावे सरोजनी नायडूमोतीलाल नेहरूपं.जवाहरलाल नेहरू 17➤ रॉबर्ड क्लाईव्हने कोणत्या प्रांतात दुहेरी राज्य व्यवस्था सुरु केली?व-हाडमद्रासबंगाल मुंबई18➤ 'दि पॉवर्टी अॅण्ड अनब्रिटिश रुल इन इंडिया'हा ग्रंथ कोणी लिहिला?राजा राममोहन रॉयलॉर्ड रिपनन्या.रानडेदादाभाई नौरोजी 19➤ चौरीचोरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली?19301922 19321906 20➤ “दासबोध" व "मनाचे श्लोक कोणी लिहिले?समर्थ रामदास संत तुकाराम संत एकनाथ संत नामदेव SubmitYour score is Tags MHADA Bharti Gk Newer Older
If you have any doubt, please let me know