Ads Area

Indian polity and constitution|राज्यशास्त्र सराव प्रश्नसंच

1➤ राज्यसभेत जास्तीत जास्त इतके सदस्य असतात.

2➤ खालीलपैकी कोणत्या गृहाचा अध्यक्ष हा त्या गृहाचा सदस्य नसतो ?

3➤ राज्यसभेच्या सभासदाचा कार्यकाळ किती वर्ष असतो ?

4➤ नवीन अखिल भारतीय सेवा निर्माण करण्यासाठी शिफारस करण्याचा अधिकार कोणास आहे?

5➤ .......हे संसदेचे वरिष्ठ परंतु द्वितीय सभागृह आहे.

6➤ दर दोन वर्षांनी राज्यसभेचे किती सभासद निवृत्त होतात ?

7➤ राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो ?

8➤ राज्यसभा सभागृहाचा कालावधी किती वर्षाचा असतो ?

9➤ घटनेच्या 79 व्या कलमानुसार संसदेमध्ये खालील घटकांचा समावेश होतो.

10➤ महाराष्ट्रातून राज्यसभेवर किती खासदार निवडले जातात ?

11➤ राज्यसभेचे सदस्य तसेच उपाध्यक्ष आपला राजीनामा कोणाला सादर करतात ?

12➤ भारतीय संसदेमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो ?

13➤ संसदेच्या सदस्यांना काय म्हणतात ?

14➤ संसदेचे कोणते सभागृह हे घटकराज्याचे प्रतिनिधीत्व करते ?

15➤ कोणत्या कलमानुसार भारतासाठी संसदेची तरतूद करण्यात आली आहे ?

16➤ कोणत्या कलमानुसार संसदेच्या प्रत्येक नवनियुक्त खासदाराला राष्ट्रपती पदग्रहणाची शपथ देतात ?

17➤ भारताच्या राष्ट्रीय प्राण्याचे शास्त्रीय नाव काय आहे ?

18➤ भारताच्या राष्ट्रीय कॅलेंडरनुसार नववर्षाची सुरुवात कधी होते ?

19➤ भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे ?

20➤ 'वंदे मातरम्' हे गीत कोणत्या कादंबरीमधून घेण्यात आले आहे ?

21➤ सत्यमेव जयते हे वाक्य खालीलपैकी कशातून घेतले आहे ?

22➤ वंदे मातरम् या गीताला कोणी संगीतबद्ध केले आहे ?

23➤ राष्ट्रध्वजातील अशोकचक्रावर किती आरे आहेत ?

24➤ संसद भवनाचे डिझाईन खालीलपैकी कोणी तयार केले आहे ?

25➤ राष्ट्रपती भवनाचे डिझाईन खालीलपैकी कोणी तयार केले आहे ?

26➤ 'आनंदमठ' या कांदबरीचे लेखक कोण आहेत ?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area