Ads Area

Indian History Questions|इतिहास सराव प्रश्नसंच MCQ

1➤ महर्षी कर्वे १८८४ मध्ये गणित हा विषय घेऊन ......कॉलेजमधून बी.ए. परीक्षा उत्तीर्ण झाले.

2➤ विजयी मराठा वृत्तपत्रांचे संपादक खालीलपैकी कोण होते.

3➤ जागृत्ती वृत्तपत्रांचे संपादक खालीलपैकी कोण होते.

4➤ कैवारी वृत्तपत्रांचे संपादक खालीलपैकी कोण होते.

5➤ दीनमित्र वृत्तपत्रांचे संपादक खालीलपैकी कोण होते.

6➤ श्यामराव देसाईंनी......वृत्तपत्र सुरु केले होते.

7➤ शारदा सदन - ही संस्था कोणी स्थापन केली?

8➤ डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग आदिवासींकरीता कोणत्या जिल्ह्यात आरोग्यविषयक कार्य करीत आहेत -

9➤ महाराष्ट्रातील पहिल्या बंडखोर विचारवंत ज्यांनी स्त्री- -पुरुष तुलना - नावाचा ग्रंथ लिहिला त्यांचे नाव काय -

10➤ तृतीय रत्न - हे नाटक.......यांनी लिहिले.

11➤ भारत कृषक समाजाची - स्थापना कोणी केली-

12➤ महात्मा फुले यांनी हंटर कमिशनला...... साठी शासनाने अग्रक्रम देण्याबाबत प्रस्ताव मांडला होता.

13➤ डिस्प्रेड क्लासेस मिशनची - स्थापना.......यांनी केली.

14➤ समाज स्वास्थ - हे मासिक कोणी सुरु केले?

15➤ सन १९२७ मध्ये महाड येथील चवदार तळ्यावर कोणी सत्याग्रह केला -

16➤ पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना ---यांनी केली.

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area