HomeMaharashtra police bharti mcqPolice Bharti Maharashtra free mock 2022-2023|महाराष्ट्र पोलीस भरती 2022-2023 फ्री Mock Police Bharti Maharashtra free mock 2022-2023|महाराष्ट्र पोलीस भरती 2022-2023 फ्री Mock Sr Mpsc tricks December 17, 2022 0 महाराष्ट्र पोलीस भरती 2022-2023 फ्री Mock Test 1➤ संगणकाच्या मेमरीची क्षमता.......या एककात मोजली जाते.मेगाबाईटबाईटकिलोबाईट बीट2➤ १ ऑगस्ट हा दिवस.....म्हणून साजरा केला जातो.शासन आपल्या दारी दिनमहसूल दिन प्रशासन दिनपंचायतराज दिन3➤ महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन ---१५ ऑगस्ट १९६१२६ जानेवारी १९६१ १ मे १९६११ मे १९६० 4➤ ८ मार्च हा दिवस.......म्हणून पाळला जातो.आंतरराष्ट्रीय महिला दिनजागतिक कामगार दिनमानवी हक्क दिनजागतिक एडस् दिन 5➤ भारतातील पहिले नोबेल पारितोषीक विजेता......होते.रविंद्रनाथ टागोर अमर्त्यसेनअमृता प्रितमयापैकी नाही. 6➤ ........ या शहरात शिखांचे दहावे गुरु, गुरु गोविंदसिंहजी यांची समाधी आहे.मनमाडनांदेड मालेगावपरभणी7➤ गांधीजींनी ---- येथे सेवाग्राम हा आश्रम वसवला.शेगावनांदेडवर्धा नागपूर8➤ WWW म्हणजे ---?Wise Word WebWide Wide WebWord Wide WebWorld Wide Web 9➤ 'जागतिक आरोग्य दिन' खालीलपैकी कोणत्या दिनी साजरा केला जातो ?७ जून५ जून७ एप्रिल५ एप्रिल 10➤ गीताई हा ग्रंथ कोणी लिहिला ?लोकमान्य टिळकविनोबा भावे महात्मा गांधीकाका कालेलकर 11➤ 'भावार्थ दीपिका' हा ग्रंथ कोणी लिहिला ? संत नामदेवसंत एकनाथसंत तुकारामसंत ज्ञानेश्वर 12➤ १४ नोव्हेंबर --- दिन म्हणून साजरा केला जातो.युवकमहिलाप्रजासत्ताकबाल 13➤ महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा ठरण्याचा मान कोणत्या जिल्ह्यास मिळाला ?सिंधुदुर्ग औरंगाबादनागपूरचंद्रपूर14➤ 'नौटंकी' हे पारंपरिक लोकनृत्य कोणत्या राज्यात प्रचलित आहे ?उत्तरप्रदेश केरळराजस्थानमहाराष्ट्र 15➤ सुप्रसिद्ध 'मिनाक्षी मंदीर' कोठे आहे ?चैन्नईकोईमतूरउधगमंडलममदुराई 16➤ महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली ?१ मे १९६०२६ एप्रिल १९९४ २३ एप्रिल १९२६१० डिसेंबर १९९३17➤ विजयस्तंभ' कोठे आहे ?चित्तोर आग्रादिल्लीजयपूर18➤ आपले 'राष्ट्रगीत' सर्वप्रथम कोणत्या वर्षी गाण्यात आले?१९३५१९१३१९३६१९११ 19➤ खालीलपैकी कोणास भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाते?दिलीप कुमारअमिताभ बच्चनदेविका राणीदादासाहेब फाळके 20➤ ATM या संज्ञेचा अचूक विस्तार विशद करणारा पर्याय -अॅटोमेटेड टाईम मशीनअॅटोमेटेड टेलर मशीन एनी टाईम मशीनऑल टाईम मशीन 21➤ आशिया खंडातील कोणता पुरस्कार 'प्रतिनोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो ?जमनालाल बजाजमॅगसेसे ऑस्करजीवनगौरव22➤ सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथांचे कर्ते कोण ?संत ज्ञानेश्वरसंत तुकारामसंत एकनाथसमर्थ रामदास 23➤ भारताचे सर्वोच्च शौर्यपदक कोणते ?भारतरत्नअशोक चक्रपरमवीर चक्र महावीर चक्र24➤ महाराष्ट्रात ऊस संशोधन केंद्र कोठे आहे ?भादेपाडेगाव लोणंदशेखमिरेवाडी 25➤ खालीलपैकी कोणता दिवस 'राष्ट्रीय विज्ञान दिन' म्हणून साजरा केला जातो ?२८ एप्रिल२८ फेब्रुवारी २८ मार्च२८ जानेवारी SubmitYour score is Tags Maharashtra police bharti mcq Newer Older
If you have any doubt, please let me know