Homeमहाराष्ट्र पोलीस भरती 2022 प्रश्नसंचMaharashtra police bharti free mock test 2022| पोलीस भरती महाराष्ट्र फ्री प्रश्नसंच टेस्ट Maharashtra police bharti free mock test 2022| पोलीस भरती महाराष्ट्र फ्री प्रश्नसंच टेस्ट Sr Mpsc tricks October 17, 2022 0 महाराष्ट्र पोलीस भरती फ्री मॉक टेस्ट. 1➤ महात्मा गांधींचे राजकीय गुरु खालीलपैकी कोण होते ?रविंद्रनाथ टागोरगोपाळ कृष्ण गोखले बाळ गंगाधर टिळकरविंद केळकर2➤ महाराष्ट्रातील लोकसभेचे एकूण मतदार संघ किती आहेत ?48 4232283➤ पितळखोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?पुणेठाणेनाशिकऔरंगाबाद 4➤ छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्ठप्रधान मंडळात सेनापती खालीलपैकी कोण होते ?रामचंद्र डबीरहंबीरराव मोहिते रामचंद्र मुजुमदारमोरो त्रिंबक पिंगळे 5➤ काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?पश्चिम बंगालमेघालयबिहारआसाम 6➤ वंदेमातरम हे राष्ट्रीय गान कोणी लिहिले ?बंकीमचंद्र चॅटर्जी इक्बालमहात्मा गांधी रविंद्रनाथ टागोर 7➤ युनोचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे ?जिनिव्हाअंकारायुनोहेग 8➤ दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला ?अलेक्झांडर पुष्कीनफेडरिक एन्जल्सकार्ल मार्क्स लिओ टॉलस्टाय9➤ पहिले महायुध्द केव्हा सुरू झाले होते ?इ.स. 1915इ.स.1913 इ.स. 1914 इ.स.1916 10➤ भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या तारखेस साजरा करतात ?28 जून28 फेब्रुवारी 28 ऑगस्ट 28 डिसेंबर 11➤ भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय ?लोकशाहीउद्दिष्ट्येप्रस्तावना परिशिष्ठे12➤ संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे ?समानतेचा अधिकारपिळवणुकी विरुध्दचा अधिकारस्वातंत्र्याचा अधिकार यापैकी नाही13➤ भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते ?सर्वांच्या सहमतीनेनेमणूकीद्वारेप्रत्यक्ष निवडणूकअप्रत्यक्ष निवडणूक पध्दतीने 14➤ नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शविण्यासाठी कोणता रंग वापरतात ?तपकिरी तांबडाहिरवानिळा15➤ महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र कोणते ?इचलकरंजी कोल्हापूरमुंबईऔरंगाबाद 16➤ नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे ?मद्रासडेहराडूनदिल्लीपुणे 17➤ नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झाला ?अच्युतराव पटवर्धनशिरिष कुमार असिम कुमारबाबु गेनू18➤ विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम कोणी स्थापन केला ?पंडिता रमाबाईमहर्षी धोंडो केशव कर्वे गोपाळ हरी देशमुखगोपाळ गणेश आगरकर19➤ सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली ?मुस्लिम लिगइंडियन इंडिपेंडन्स लिग फॉरवर्ड ब्लॉक गदर20➤ खालीलपैकी कोणता निष्क्रिय वायू नाही ?लिथीयम निऑनहेलियमअरगॉन 21➤ क्षय : संक्रामक रोग :: कॅन्सर :.....साथीचा रोग संक्रमणअसंक्रामक रोग यापैकी नाही 22➤ विजेचा फिरणारा पंखा बंद केल्यानंतरही पुर्ण थांबण्यापुर्वी तो काही वेळ फिरत राहतो. यास.......जडत्व म्हणतात.परिमाणाचेदिशेचेगतीचे विराम अवस्थेचे 23➤ महाराष्ट्रात......प्रशासकीय विभाग आहेत.345624➤ महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोठे आहे ?चंद्रपूरनागपूर भंडाराबोरिवली 25➤ राधानगरी धरण........नदीवर बांधण्यात आलेले आहे.पूर्णाभिमाभोगावती निरा 26➤ ग्रामगीता हा काव्य ग्रंथ....यांनी रचला आहे.श्री तुकारामश्री तुकडोजी महाराजश्री गुलाबराव महाराजश्री गाडगे महाराज27➤ महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे ?कोकणपश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा28➤ महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो ?नाशिक आळंदीपंढरपूरऔरंगाबाद29➤ नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ?गोंदिया चंद्रपूरबोरीवलीठाणे30➤ महाराष्ट्रात सर्वाधिक जंगलक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आढळते ?गडचिरोली कोल्हापूरचंद्रपूरनागपूर SubmitYour score is Tags Maharashtra police bharti mcq महाराष्ट्र पोलीस भरती 2022 प्रश्नसंच Newer Older
If you have any doubt, please let me know