Ads Area

Marathi Vyakaran free Mock test| Marathi Grammar important Questions

 
मराठी व्याकरण प्रश्नसंच फ्री टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त प्रश्न.

1➤ सम् हा उपसर्ग नसलेला शब्द ओळखा.

2➤ कोणता वाङमय रसाचा प्रकार नाही ?

3➤ कोणता काव्यगुणाचा गुण नाही ?

4➤ कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत आला नाही ?

5➤ कोणता शब्द कानडी भाषेतून मराठीत आला नाही ?

6➤ कोणती शब्दांची जात विकारी प्रकारात येत नाही ?

7➤ कोणते सामान्य नाम नाही ?

8➤ हाल अपेष्ठा सहन करण्याचा गुण समूहदर्शक शब्द ओळखा.

9➤ विरुध्दार्थी शब्द - अयोग्य जोडी ओळखा.

10➤ विरुध्दार्थी शब्द - अयोग्य जोडी ओळखा.

11➤ भुंगा - समानार्थी शब्द अयोग्य शब्द ओळखा.

12➤ सिंह - समानार्थी शब्द अयोग्य शब्द ओळखा.

13➤ ब्रम्हांड आठवणे - अर्थ ओळखा.

14➤ क्वचित भेटणारी व्यक्ती - या अर्थाचा वाक्प्रचार कोणता ?

15➤ अशुध्द शब्द ओळखा.

16➤ कोळी या शब्दाचे अनेकवचन रुप लिहा.

17➤ पत्रकार या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द सांगा.

18➤ तेजोनिधी हा जोडशब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?

19➤ निशा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

20➤ तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो. कुंभकर्ण हे मुळात कोणते नाम आहे.

21➤ उंट या शब्दाचा स्त्रिलिंगी शब्द ओळखा.

22➤ निमंत्रण आले, तर मी येईन या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा.

23➤ बरहुकूम हे शब्दयोगी अव्यय खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे?

24➤ दाती तृण धरणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

25➤ पाचमुखी परमेश्वर म्हणीचा अर्थ सांगा.

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area