Ads Area

Marathi Grammar Free Mock Test| मराठी व्याकरण प्रश्नसंच फ्री टेस्ट


मराठी व्याकरण प्रश्नसंच फ्री टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त प्रश्न.

पोलीस भरती, तलाठी भरती, महानगरपालिका भरती साठी उपयुक्त प्रश्न. 


1➤ खालील भावाचक नाम ओळखा ?

2➤ खालील शब्दातून भावाचक नाम शोधा?

3➤ "अब्द" या शब्दाचा पर्यायी शब्द ओळखा ?

4➤ खालील अविकारी शब्द ओळखा.

5➤ सहज एकदाच येई सांजवेळी ॥ या काव्यातील रस ओळखा.

6➤ खालीलपैकी कोणत्या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार 'ण' या अनुनासिकाप्रमाने होतो?

7➤ 'तो गातो' या वाक्यात........ नाही.

8➤ शुद्ध लनेखनाच्या दृष्टीने पुढील शुद्ध ओळखा.

9➤ 'कुंतल' या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.

10➤ 'वाघ' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.

11➤ विद्यार्थ्याला बक्षीस दिले हे कोणते कारक आहे ?

12➤ 'वानर' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.

13➤ 'लुच्चेगिरी' या शब्दाचे लिंग कोणते ?

14➤ 'आवक' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

15➤ 'खेळ' या नामाचे सामान्यरूप काय होईल ?

16➤ खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. - मला तो धंदा सोडावा लागला.

17➤ खालीलपैकी होकारार्थी विधान ओळखा

18➤ जे शब्द क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतात त्यांना - म्हणतात....

19➤ गटात न बसणारा शब्द ओळखा ?

20➤ खालीलपैकी कोणता शब्द अनेकवचनी आहे?

21➤ शत्रूला सामील झालेल्या व्यक्तीला काय म्हणतात ?

22➤ "म्हणून" हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे?

23➤ समासात किमान किती शब्द व पदे एकत्र येतात?

24➤ 'भाषा + अंतर्गत' हा संधी पुढीलपैकी कोणत्या प्रकारे होतो ?

25➤ आपलं तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना आपण काय म्हणतो?

26➤ आपला या शब्दाचे भाववाचक रूप ओळखा

27➤ खालीलपैकी एकवचनी शब्द निवडा?

28➤ 'पाणी' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

29➤ तत्सम शब्द ओळखा ?

30➤ वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा अभंग कोणाचा आहे ?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area