Ads Area

Police Bharti Maharashtra mock Test 1 | पोलीस भरती सराव प्रश्नसंच 1


Maharashtra police bharti free mock test 1.

महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच 1.

पोलीस भरतीसाठी महत्वपूर्ण 25 प्रश्नांची टेस्ट. 25 पैकी 22 प्रश्नांचे उत्तर देऊन दाखवा.

1➤ सेवाग्राम हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे?

2➤ .......हे जगातील सर्वाधिक उंचीवरील पठार आहे.

3➤ माथेरान हे..... वस्तीचे उदाहरण आहे.

4➤ केरळचे शास्त्रीय नृत्य कोणते.

5➤ धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले?

6➤ मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली.

7➤ बिंदुसरा धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे.

8➤ महाराष्ट्रातील कोणत्या शहराजवळ माथेरान प्रसिध्द घाट माथा आहे ?

9➤ मूकनायक या पाक्षिकाचे संपादक कोण होते ?

10➤ ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील पहिला गव्हर्नर जनरल कोण ?

11➤ भारतातील कोळशाचे पट्टे खालील पैकी कोणत्या कालखंडात निर्माण झाले?

12➤ जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रमुख म्हणून कोण कार्य करतो

13➤ राज्यातील पहिले वन्यजीव DNA तपासणी प्रयोगशाळा कोठे आहे ?

14➤ भारतातील......... राज्य बॉक्साइट उत्पादन करणारे प्रमुख राज्य आहे?

15➤ बल्लारपूर हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे?

16➤ सूक्ष्मजीवशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाणारे वैज्ञानीक कोण ?

17➤ गोपाळ हरी देशमुख यांनी 'लोकहितवादी' या नावाने कोणत्या साप्ताहिकातून लिखाण केले ?

18➤ क्रांतिकारी चळवळीची सुरुवात प्रथम भारताच्या कोणत्या भागातून झाली ?

19➤ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती कोण होते ?

20➤ खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही ?

21➤ दमणगंगा नदी खालीलपैकी कोणत्या दोन राज्यांतून वाहते?

22➤ गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे.

23➤ उदय ललित हे कितवे सरन्यायाधीश आहेत ?

24➤ आम्लयुक्त पर्जन्य पडण्यासाठी नायट्रोजन ऑक्साइड आणि ......... हे जबाबदार आहेत ?

25➤ फॉटोन चा शोध कुणी लावला?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area