Ads Area

Pune Mahanagarpalika bharti 2022 mock test| pune mahanagerpalika old question paper

पुणे महानगरपालिका भरती 2022 फ्री Mock Test


 

1➤ जालियानवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी कोणते कमिशन नेमले होते?

2➤ ‘सरहद्द गांधी’ या नावाने कोणाला ओळखले जाते?

3➤ ‘देसाईगंज’ हे ठिकाण ……………. या उद्योगासाठी प्रसिध्द आहे.

4➤ ‘तोरणमाळचे पठार’ ……………….. या जिल्ह्यात आहे.

5➤ गावातील कोतवालाची संख्या ………………. वर अवलंबून असते.

6➤ जगातील सर्वात मोठा खंड ……………… आहे.

7➤ पितळ हे …………….. या पासून तयार करतात.

8➤ ‘हॉर्स पॉवर’ हे ……………….. याचे एकक आहे.

9➤ भारतात आल्यानंतर गांधीजीनी पहिली चळवळ कोठे घडवून आणली?

10➤ कोणत्या साली गांधीजींनी ‘हरिजन’ हे साप्ताहिक सुरू केले?

11➤ आर्य समाजाची स्थापना कुणी केली?

12➤ ‘स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ’ ………………. येथे आहे.

13➤ मानवी डोक्याच्या कवटीत असणारी हाडांची संख्या किती?

14➤ सप्टेंबर १९१६ मध्ये होमरूल लीग ची स्थापना ----------- यांनी केली

15➤ न्यायमूर्ती रानडे यांनी भारतीय राजकाणात ---------- राजकारणाचा पाया घातला असे म्हटले जाते.

16➤ गुरुशिखर हे ................ पर्वतातील उंच शिखर आहे.

17➤ खेत्री येथील तांब्यांच्या खाणी कोणत्या राज्यात आहेत.

18➤ शेकरू प्राण्यांसाठी प्रसिद्ध अभयारण्य कोणते?

19➤ महाराष्ट्रातील --------- हा पट्टा खनिजांवर आधारित उद्योगांकरीता प्रसिद्ध आहे.

20➤ मानवी मज्जासंस्थेचा अभ्यास कोणत्या शास्त्रात करतात ?

21➤ रक्तागोठाण्यासाठी कोणत्या जीवनास्सात्वाचा उपयोग होतो?

22➤ पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो?

23➤ भीमा व गोदावरीची खोरी कोणत्या रांगेने विभागली गेली आहेत?

24➤ जगातील सर्व प्रमुख वाळवंटे खंडाच्या कोणत्या भागात आढळतात?

25➤ उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area