Homeमहाराष्ट्र पोलीस भरती 2022 प्रश्नसंचMaharashtra police bharti 2022 gk | police bharti old question answer Maharashtra police bharti 2022 gk | police bharti old question answer Sr Mpsc tricks August 26, 2022 0 Maharashtra police bharti Mock Test 25 important Questions 1➤ विंध्य श्रेणीचे खडक - योग्य पर्याय निवडा-चंद्रपूरभंडारा, गोंदियासावंतवाडी, वेंगुर्लायवतमाळ, गडचिरोली2➤ डोळ्यांच्या आरोग्यासाठी खालीलपैकी कोणते व्हिटॉमिन महत्त्वाचे आहे -व्हिटॉमिन डव्हिटॉमिन-कव्हिटॉमिन- अव्हिटॉमिन - ब3➤ गलगंड (गॉयटर) हा रोग कोणत्या पोषक द्रव्याच्या कमतरतेमुळे होतोक्लोरीनइन्सुलीनलोहआयोडिन4➤ ब्राम्हो समाजाची स्थापना......... यांनी केली .स्वामी रामानंदराजा राममोहन रॉयस्वामी दयानंदराजा हरिश्चंद्र राय5➤ बॉक्साईड हे .......या धातुचे धातुक आहेफॉस्फरसतांबेलोखंडअॅल्युमिनिअम 6➤ भारतातील कोणत्या शहरास गुलाबी शहर म्हणून ओळखतात -नवी दिल्लीअहमदाबादजयपूरउदयपूर7➤ कोहिमा ही कोणत्या राज्याची राजधानी आहे -त्रिपूरानागलँडआसाममणिपूर8➤ साधना मासिक कोणी सुरु केले -साने गुरुजीमहादेव रानडेआगरकरएस. एम. जोशी9➤ ब्रिटिश विरोधी क्रांती कार्याला गती देण्यासाठी गदर संघटनेची स्थापना कोणी केली -भगतसिंगडॉ. खान खोजेचंद्रशेखर आझादस्वा. सावरकर10➤ उष्णता हे ......एकरुप आहे -शक्तीदाबबलउर्जा 11➤ खालीलपैकी कोणती व्यक्ती ही हिंदुस्तान सोशॅलिस्ट रिपब्लीकन असोसिएशनशी संबंधित आहे -जवाहरलाल नेहरुभगतसिंगमहात्मा गांधीसुभाषचंद्र बोस12➤ काव्यफुले ही प्रसिध्द रचना..............यांची आहे.कवी विनायकसुरेश भटम. ज्योतिबा फुलेसावित्रीबाई फुले13➤ वित्त आयोग .......कलमानुसार स्थापन केला जातो.कलम १०२कलम ११२कलम २८०कलम १८०14➤ .....हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करतात -२२ मार्च३१ मार्च२३ मार्च२८ फेब्रुवारी15➤ राष्ट्रीय आणीबाणी घटना कोणत्या कलमान्वये लावली जावू शकते -कलम ३५२कलम ३८१कलम ३४८कलम ३५६ 16➤ मोहिनी अट्टम - हा कोणत्या राज्यातील नृत्यप्रकार आहे -तामिळनाडूओरिसामहाराष्ट्रकेरळ17➤ जिल्हा निजोजन समितीचे सदस्य सचिव कोण आहेतपालक मंत्रीजिल्हाधिकारीअप्पर जिल्हाधिकारीजिल्हा नियोजन अधिकारी18➤ सरदार सरोवर हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे -तापीचंबळनर्मदाकावेरी19➤ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणास म्हणतात -महात्मा गांधीडॉ. बाबासाहेब आंबेडकरपं. नेहरुडॉ. राजेंद्र प्रसाद20➤ ......याने गुरुत्वाकर्षणाचा सिध्दांत मांडला -नेपियरविल्यम हार्वेगॅलिलिओन्युटन 21➤ गोवर- हा रोग कशामुळे होतोडासकवकविषाणूजीवाणू22➤ नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे -गोंदियाभंडाराचंद्रपूरनागपूर23➤ खालीलपैकी कोणत्या दोन देशामधील सीमा रेषा ही - मॅकमोहन रेषा- आहे -भारत आणि नेपाळभारत आणि पाकिस्तानभारत आणि बांग्लादेशभारत आणि चीन24➤ जागतिक आरोग्य दिन - खालीलपैकी कोणत्या दिनी साजरा केला जातो -७ जून५ जून७ एप्रिल५ एप्रिल25➤ जालीयनवाला बाग ह्त्याकांडास कोण जबाबदार होतेलॉर्ड रिपनलॉर्ड मॉटेग्युसर मायकेल ओडवायरजनरल डायर26➤ पृथ्वीच्या विषुववृत्तीय व्यास किती किलोमीटर आहे -१२७१० कि.मी.१२७५८ कि.मी.६३७२ कि.मी.४,००,७०० कि.मी. SubmitYour score is Tags Maharashtra police bharti mcq महाराष्ट्र पोलीस भरती 2022 प्रश्नसंच Newer Older
If you have any doubt, please let me know