Homeमराठी व्याकरणMarathi grammar free mock test| Marathi vyakaran questions answer Marathi grammar free mock test| Marathi vyakaran questions answer Sr Mpsc tricks August 25, 2022 0 Marathi Grammar Free Mock test MCQ Question 1➤ अनेकवचन करा. मुलगामुलमुलगेमुलगातरुण2➤ 'जिवंत असेपर्यंत' या शब्दसमूहासाठी योग्य पर्याय निवडा.मृत्यूअभयआजीवआजन्म3➤ 'महान राष्ट्र' महाराष्ट्र या शब्दाचा समास ओळखा.कर्मधारयअव्ययीभावबहुविहीतत्पुरुष4➤ खालीलपैकी कोणता शब्द इंग्रजी भाषेतून आला आहे?तंबाखूअडकित्ताबटाटापार्सल5➤ खालीलपेकी विरुण्याची शब्दाची चुकीची जोडी ओळखा?एडका X मेंडीपुत्र X सुतमोर x लांडोरमुलगा x मुलगी 6➤ शब्दांच्या एकूण किती जाती आहेत ?सातसहाआठपाच7➤ 'थंडा फराळ करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ-उपाशी राहणेदिवसभर सतत खाणेफराळाचेचंड पदार्थ खाणेपोटभर खाणे8➤ 'पाणी पाजने या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ-प्रतिज्ञा करणेउपमर्द करणेपराभूत करणेवेश्वासघात करणे9➤ म्हण पूर्ण करा ? देव तारी त्याला...........?कोण मारीमोठी झारीखाबला खारीयापैकी नाही10➤ म्हण पूर्ण करा?......... सव्वा लाखाची.भरली पिशवीतीच गोष्टझाकली मूठयापैकी नाही 11➤ 'मी क्रिकेट खेळतो' या वाक्यातील क्रियापद कोणते?मीक्रिकेटखेळतोयापैकी नाही12➤ 'मी पुस्तक वाचले' या वाक्यातील काळ ओळखा?वर्तमानकाळभूतकाळभविष्यकाळयापैकी नाही13➤ 'मुंगीने मेरु पर्वत गिळला' या वाक्यातील अलंकार ओळखा?अतिशयोक्तीरूपकअनन्वययापैकी नाही14➤ 'गुडघे टेकणे' याचा अर्थ ?शरण येणे पाय दुखणेनमस्कार घालणेखाली पडणे15➤ हंस या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय आहे?हंसहंसिनीहसणीहंसी 16➤ तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो? या वाक्यातील कुंभकर्ण या शब्दाची जात ओळखा?विशेषनामसामान्यनामभाववाचक नामयापैकी नाही17➤ विरूध्द शब्द नसणारी जोडी ओळखा?अळी-छिनाआदी - आनंतआवक-जावककठोर-मृदू18➤ पुढीलपैकी कोणता शब्द ओढ या शब्दाचा अर्थ नाही?ईच्छाआकर्षणध्येयहौस19➤ पुढील शब्द समुहाबद्दल पर्यायांमधून- एक शब्द शोधा? ईश्वर आहे असे मानणारा,ईश्वरीयआस्तेवाईकनास्तीकआस्तिक20➤ पुढील पर्यायांपैकी विशेषनाम ओळखा?मुंबईमुलगापर्वतनदी 21➤ पुढीलपैकी उभायान्वयी अव्यय असलेला शब्द ओळखा?अरेरेपरंतुपुढेइकडे22➤ पुढील पर्यायांपैकी स्वर कोणता?शवऐय23➤ मुलाने अंबा खाल्ला. हे वाक्य कोणत्या प्रायोगाचे उदाहरण आहे.कर्मणी प्रयोगकर्तरी प्रयोगभावे प्रयोगयापैकी नाही24➤ मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा. हे कोणत्या अर्थाचे वाक्य आहे ?संकेतार्थीविद्यार्थीआज्ञार्थीस्वार्थी25➤ आई वडिलांनी मुलांना मायेन वाढविलेसंकरीतकर्मणीभावेकर्तरी SubmitYour score is Tags Marathi Grammar मराठी व्याकरण Newer Older
If you have any doubt, please let me know