Ads Area

Maharashtra police Bharti 2022 free test| महाराष्ट्र पोलीस भरती 2022 प्रश्नसंच

1➤ ओझोन वायूच्या पृथ्वीवरील थर कोणते कोणते किरण वर अनेक नाहीत?

2➤ खालीलपैकी कोणत्या खटल्याचा परिणाम म्हणून संसदेने 24 वी घटना घटना घडली?

3➤ भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता?

4➤ सर्वात मोठा प्राणी कोणता ?

5➤ जळगाव फिरकी येथे काय आहे ?

6➤ ज्ञान इंद्रधनुष्य खालीलपैकी संबंधित आहे ?

7➤ सन 1947 भारतात स्वतंत्रता तेव्हा दिल्ली रेडिओ पासून "वंदे मातरम्' हे राष्ट्रगीत गाण्याचा मान कोणाला आला ?

8➤ पंचायत राज व्यवस्था लागू करणारे महाराष्ट्र हे देशातील कितव्या क्रमांकाचे राज्य आहे ?

9➤ वर्चस्व कर्वे यांनी ग्रामीण सामाजिक संस्था प्रसारित करण्यासाठी कोणती उघडली?

10➤ ,......यांच्या मते 1857 चा उठाव म्हणजे ’ भारतीयांचे पहिले स्वातंत्र्य युद्ध ' होय ?

11➤ ग्रँड ट्रंक रोड ने कोणती दोन शहरे जोडली आहेत ?

12➤ इचलकरंजी महाराष्ट्रातील कितवी महानगरपालिका म्हणून घोषित करण्यात आली आहे ?

13➤ धनविधेयक प्रथम कोणत्या सभागृहात सादर करावे लागते ?

14➤ महाराष्ट्रातील 27 वि महानगरपालिका कोणती आहे ?

15➤ भारतात पहिली लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक कोणत्या साली झाली ?

16➤ पुलित्झर पुरस्कार हा कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?

17➤ लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधी स्थळाचे नाव काय?

18➤ वाराणसी कशासाठी प्रसिद्ध आहे?

19➤ सर्वात उंचीवरील युद्धक्षेत्र कोणते?

20➤ सालारजंग म्युझियम कोठे आहे?

21➤ इतिहास प्रसिद्ध तीन युद्ध झालेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे?

22➤ लोदी वंशाचा संस्थापक कोण होता?

23➤ ........... ही भारतातील सर्वात जास्त लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे ?

24➤ कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय कोठे आहे?

25➤ श्रद्धा व सबुरी या कोणत्या पिकाच्या सुधारित जाती आहेत?

26➤ कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area