Ads Area

Marathi Grammar Free Mock Test | मराठी व्याकरण फ्री टेस्ट तलाठी भरती, पोलीस भरती

1➤ मिठभाकरी या शब्दाचे लिंग कोणते?

2➤ शेजारीपाजार हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे?

3➤ मांजराकडुन उंदीर मारला गेला आहे हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे?

4➤ कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्मापाशी थांबते तेव्हा ते काय होते?

5➤ 'दगड' हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो

6➤ रामने अभ्यास केला हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे?

7➤ दिव्याखाली अंधार या म्हणीत झालेले सामान्य रूप ओळखा

8➤ हिरकणी सर्व दरवाजे फिरून आली या वाक्यातील विशेषण ओळखा.

9➤ 'परमेश्वर तुमचे भले करो या वाक्याचा प्रकार कोणता ?

10➤ पुढील वाक्यातील काळ ओळखा. 'सचिन उत्तम क्रिकेट खेळेल.'

11➤ 'चिमणी घरटे बांधत होती' या वाक्याचा काळ ओळखा.

12➤ प्रयोग ओळखा - माधवीने सफरचंद खाल्ले.

13➤ आपला' या शब्दाचे भाववाचक रूप ओळखा.

14➤ 'प्रामाणिकपणा' हे कोणते नाम आहे ?

15➤ 'मी', 'आम्ही', 'आपण', 'स्वतः', ही कोणती सर्वनामे आहेत?

16➤ 'जो प्रयत्न करील तो यशस्वी होईल. या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा.

17➤ तो घोडा शर्यतीत पहिला आला' या वाक्यातील सार्वनामिक विशेषण ओळखा,

18➤ खालीलपैकी कोणता शब्द 'विशेषण' नाही ते ओळखा?

19➤ 'धर्म' पासून 'धार्मिक' तर धीट' पासून

20➤ आख्यात विकार म्हणजे.....

21➤ संयुक्त क्रियापद असणारे वाक्य कोणते ?

22➤ कोणत्या लिपीत ध्वनीचा स्वतंत्र वर्ण आहे ?

23➤ आपल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजे........... भाषा होय .

24➤ मराठी भाषा लेखनासाठी कोणत्या लिपीचा वापर केला जातो?

25➤ तोंडावाटे निघाणाऱ्या मुलध्वनिंना आपण काय म्हणतो ?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area