Ads Area

सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान प्रश्नसंच | science Questions mock test

1➤ खालीलपैकी कोणत्या सेंद्रीय घटकाच्या विघटना करीता जास्त कालावधी लागेल?

2➤ रसायनशास्त्राचे जनक कोणास म्हणतात ?

3➤ डीएनए मध्ये थायमिन हा नेहमी कुठल्या अमायनो ॲसिड शी जोडी बनवितो?

4➤ कृत्रिमरित्या फळे पिकविण्यासाठी कोणता वायू वापरतात?

5➤ आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते ?

6➤ खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो?

7➤ बाजरी या पिकावर पडणारा अरगट हा.. होणारा रोग आहे ?

8➤ सूर्यफूल ही.......... वनस्पती आहे ?

9➤ हिरा व ग्राफइट हे कोणत्या मूलद्रव्यापासून बनलेले असतात?

10➤ खालीलपैकी कोणता घटक विजेच्या दिव्यात वापरला जातो?

11➤ फिनॉल हे......आहे ?

12➤ वनस्पतीमध्ये कोणते विकार जास्त प्रमाणात आढळते?

13➤ वनस्पतींना द्विनाम पद्धती कोणत्या वनस्पती शास्त्रज्ञाने सुरू केली?

14➤ विषाणू (व्हायरस).....असतात.

15➤ खालीलपैकी कोणते वायू हे हरितगृह वायू आहेत?

16➤ जेव्हा द्रावणाचे Ph मूल्य 7 असते तेव्हा द्रावण हे कसे असते ?

17➤ मानवी शरीरामध्ये पाऱ्याच्या संचयना मुळे ....हा आजार होतो?

18➤ हवेत तापविल्यानंतरही .... या धातूंचे ऑक्सिडेशन होत नाही.

19➤ सफरचंदामध्ये कोणते जीवनसत्त्व जास्त प्रमाणात असते ?

20➤ खालीलपैकी कोणत्या धातु पासुन बनविलेल्या वस्तू चुंबकाकडे आकर्षिल्या जातात?

21➤ केक व पाव हलके व सछिद्र........चा बनवण्यासाठी उपयोग करतात ?

22➤ औषधी द्रव्य नैसर्गिक उत्पादन आहे.

23➤ बर्फाच्या तुकडयाचा किती भाग पाण्यावर तरंगतो?

24➤ जर एखादी वस्तू वेळेच्या समप्रमाणात अंतर कापत असेल, तर त्या वस्तूची चाल असते.

25➤ पाणी 0 अंशसेल्सला......अवस्थेत असते?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area