Ads Area

Maharashtra and Indian geography Question| महाराष्ट्र व भारताचा भूगोल सराव प्रश्नसंच फ्री टेस्ट

1➤ खानापूर पठार कोणत्या जिल्ह्यात आहे?

2➤ महाराष्ट्रात मालवणी भाषा प्रामुख्याने कोठे बोलली जाते?

3➤ म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

4➤ साल्हेर मुल्हेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?

5➤ जगातील सर्वात मोठा सलग मैदानी प्रदेश कोणता?

6➤ महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उष्ण पाण्याचे झरे आहेत?

7➤ दक्षिण महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते माग आणि यंत्र मागाचे प्रमुख केंद्र आहे..

8➤ वातावरणाच्या कोणत्या थरातील खालच्या भागात तापमान स्थिर राहते?

9➤ कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?

10➤ पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो?

11➤ लोणार सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्य काय?

12➤ सह्याद्रीच्या पर्वतीय भागात कोणत्या प्रकारच्या वसाहती आढळतात

13➤ .....हा सर्वात तेजस्वी ग्रह आहे.

14➤ सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

15➤ अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते?

16➤ महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते?

17➤ महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्यांच्या दोन्ही शाखापासून पाऊस मिळतो?

18➤ धुळे व नंदुरबार जिल्ह्यात पुढीलपैकी कोणत्या विद्युतनिर्मितीची केंद्रे जास्त आहेत?

19➤ खालीलपैकी कोणते खनिज प्रामुख्याने आर्कियन खडकात आढळते?

20➤ .....हे गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे ?

21➤ कोणत्या झाडाचे लाकूड आगपेट्यांच्या काड्या बनवण्यात वापरले जाते?

22➤ चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

23➤ पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना लागणाऱ्या जलविद्युत केंद्राच्या गटाची निवड करा.

24➤ माहुली येथे कृष्णा व.......नदीचा संगम आहे.

25➤ खालीलपैकी चंद्रपूर जिल्ह्यात कोणती आदिवासी जमात केंद्रशासनाने अतिमागास जमात म्हणून जाहीर केली?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area