Ads Area

Talathi Bharti important Question Answer 2022| Talathi Bharti practice paper

1➤ भवानी देवी ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे

2➤ बाबा आमटे यांचा जन्म कोणत्या शहरात झाला...?

3➤ खालील दिलेल्या राशींपैकी सदिश राशी .................... आहे.

4➤ महाराष्ट्रात 1 मे, 1999 रोजी .......... जिल्हे उदयास आले.

5➤ निरोगी माणसाचा रक्तदाब ----------- एवढा असतो?

6➤ मानवी जठराचा आकार.........या इंग्रजी अक्षराप्रमाणे असतो.

7➤ ...... मुळे दुधाचा रंग पांढरा असतो.

8➤ कुचीपुडी हे नृत्य कोणत्या राज्याचे आहे?

9➤ ग्लुकेमिया आजार कोणत्या अवयवाशी संबंधित आहे?

10➤ कोणत्या ऋतूत झाडांना नवीन पालवी फुटते

11➤ ‘पूर्ण आंदोलन’ चा नारा कोणी दिला आहे ?

12➤ इंडियन नॅशनल आर्मीची स्थापना कोणी केली ?

13➤ सिंधू संस्कृतीमधील लोथल शहर कोणत्या राज्यात होते?

14➤ कोणत्या घटकामुळे झाडात रोग प्रतिकारक शक्ती येते ?

15➤ कॉलरा हा रोग प्रामुख्याने ....... मार्फत पसरतो.

16➤ १९०७ च्या सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष ......

17➤ १८४४ मध्ये मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली ?

18➤ बंगालच्या फाळणीची मुळ कल्पना कोणाची होती ?

19➤ भारतातील पहिले राजकीय कैदी म्हणून कोणास ओळखले जाते?

20➤ 'The Indian Sociologyist' हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते ?

21➤ बाबू गेनूने कोणत्या ठिकाणी आत्मबलीदान दिले?

22➤ लोकहितवादींचे पूर्ण नाव काय आहे?

23➤ महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते?

24➤ सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो?

25➤ महाराष्ट्रातील कापूस उत्पादनात कोणता विभाग अग्रेसर आहे?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area