Ads Area

Science questions mock Test| सामान्य विज्ञान प्रश्नसंच फ्री टेस्ट


 

1➤ चुंबकाची चुंबकीय शक्ती सर्वात जास्त कोठे असते.

2➤ ग्रासिकेची लांबी सुमारे ......असते.

3➤ अन्नकण श्वासनलिकेत जाऊ नये म्हणून ......चा उपयोग होत असतो.

4➤ ......च्या तोंडावर epiglottis नावाचा पडदा असतो.

5➤ श्वासनलिका व अन्ननलिकांचे तोंडे.......... मध्ये असतात.

6➤ टायलिन हे विकर स्टार्चचे रुपांतर ........... मध्ये करते.

7➤ लाळेमध्ये .....नावाचे विकर असते.

8➤ खालील पैकी कोणते लाळेच्या ग्रंथी आहेत.

9➤ अन्ननिलकेची एकुण लांबी......असते.

10➤ स्ञीचे हृदयांचे वजन -

11➤ पुरुषांचे हृदयांचे वजन -

12➤ मानवी हृदय हे उरोभागात दोन्ही............ मध्ये आणि छातीच्या हाडाच्या मागे स्थित असते.

13➤ ........हा जीवनसत्त्व पाण्यामध्ये विरघळतो -

14➤ ......या जीवनसत्त्वांच्या अभावामुळे वाझपणा आजार होतो.

15➤ सकाळच्या कोवळ्या उन्हापासून मानवी शरीरांस कोणत्या जीवनसत्त्व मिळते.

16➤ ग्लुकोजचे ग्लायकोजेनमध्ये रुपांतर करण्यामध्येही जीवनसत्त्व .............ची मदत होते.

17➤ अ- जिवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो-

18➤ जीवनसत्त्व -अ- चे रासायनिक नाव -

19➤ .......जीवनसत्त्वाची कमरतरता प्रौढांमध्ये फारच कमी जाणवते. परंतु नवजात बालकांमध्ये त्यामुळे रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते.

20➤ हवेचा दाब मोजण्यासाठी हे उपकरण वापरतात?

21➤ खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय चार कप्प्यांचे असते ?

22➤ बर्फावर आढळणाऱ्या शेवाळाला काय म्हटले जाते ?

23➤ वनस्पतींची वाढ खुंटणे व पाने पिवळी होणे हे विकार पुढीलपैकी कोणत्या पोषक द्रव्याच्या अभावामुळे वनस्पतींना होतात?

24➤ अबीजपत्री वनस्पतींच्या उदाहरणांची चुकीची जोडी ओळखा.

25➤ खालीलपैकी कोणते मूत्रपिंडाचे कार्य नाही?

26➤ अंडी घालणारे सस्तन प्राणी खालीलपैकी कोणत्या प्राणीवर्गात मोडतात ?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area