Homeराज्यघटनाभारतीय राज्यघटना महत्वपूर्ण प्रश्नसंच| Indian Polity Free Mock Test भारतीय राज्यघटना महत्वपूर्ण प्रश्नसंच| Indian Polity Free Mock Test Sr Mpsc tricks April 26, 2022 0 1➤ भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमांत उपराष्ट्रपती पदाचा उल्लेख केला आहे -कलम ६१कलम ६३कलम १५५कलम ५२2➤ राष्ट्रीय विकास परिषदेचे अध्यक्ष कोण असतात?राज्यपालउपराष्ट्रपतीपंतप्रधानराष्ट्रपती3➤ पंतप्रधान आपला राजीनामा ........ना सादर करतात.राष्ट्रपतीउपपंत प्रधानराज्यसभा अध्यक्षलोकसभा अध्यक्ष4➤ .............चा विश्वास असेपर्यत पंतप्रधान आणि त्यांचे मंत्रिमंडळ सत्तेत राहू शकते.राज्यपालराष्ट्रपतीराज्यसभेलोकसभे 5➤ ........हे नामधारी घटनात्मक प्रमुख तसेच राष्ट्रप्रमुख असतात.पंतप्रधानराष्ट्रपती राज्यसभा अध्यक्षलोकसभा अध्यक्ष 6➤ केंद्र सरकारला ............. हा कायदेविषय सल्ला देतो.भारताचे महालेखापालराष्ट्रपतीउपराष्ट्रपतीभारताचे महान्यायवादी7➤ महान्यायवादी -----ची मर्जी असेपर्यत पदावर राहू शकतात.उपराष्ट्रपतीराष्ट्रपतीचीभारताचे सर न्यायाधीशपंतप्रधान8➤ भारताचे महान्यायवादीची पात्रता ही.......न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्याची पात्रता असावी लागते.उच्चसत्रसर्वोच्चकोणत्याही9➤ भारताच्या महान्यायवादीची नेमणूक कोण करतात -भारताचे सर न्यायाधीशउपराष्ट्रपतीराष्ट्रपतीपंतप्रधान10➤ भारतीय संविधानातील कोणत्या कलमांत महान्यायवादी पदाची तरतुद केली आहे.कलम ८०कलम ७९कलम ७८कलम ७६ 11➤ कोणत्या कलमांत राष्ट्रपती-उपराष्ट्रपती निवडणूक वादाविषयी भारतीय संविधानांत तरतुद केली आहे -कलम ७५कलम ७३कलम ७१कलम ७०12➤ भारतीय संसद कोणते घटक मिळून बनलेली असते -राज्यसभा, विधानपरिषद, लोकसभाविधानसभा, राष्ट्रपती, राज्यपालविधानसभा, विधानपरिषद, राज्यपालराष्ट्रपती, राज्यसभा, लोकसभा13➤ लोकसभा सदस्याचे किमान वय....... असावे.३० वर्षे२५ वर्षे२१ वर्षे१८ वर्षे14➤ ............हे संसदेचे प्रथम व कनिष्ठ सभागृह आहे.लोकसभाविधानपरिषदविधानसभाराज्यसभा15➤ लोकसभेचा सभापती आपला राजीनामा खालीलपैकी कोणाकडे देतो ?राष्ट्रपतीलोकसभेचा उपसभापतीउपराष्ट्रपतीपंतप्रधान 16➤ भारतीय लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण झाल्यात.श्रीमती शिला दिक्षितश्रीमती प्रभा रावश्रीमती सुषमा स्वराजश्रीमती मीरा कुमार17➤ भारतीय राज्यघटनेच्या कलम ८१ मध्ये कोणती तरतुद केली आहे -विधानपरिषदविधानसभालोकसभाराज्यसभा18➤ आणीबाणीच्या मंजुरीचा किंवा आणीबाणीच्या मुदतवाढीच्या ठरावासाठी दोन्ही सभागृहांचे ........बहुमत आवश्यक असते.तीन तृतीयांशदोन तृतीयांशएक पंचमांशएक तृतीयांश19➤ राष्ट्रीय आणीबाणी प्रथम ......महिन्यापर्यंत अस्तित्वात राहते.नऊतीनएकसहा20➤ भारतीय संविधानातील कोणत्या कलमांत संपत्तीच्या हक्कांविषयी तरतुदी दिलेल्या आहेत.कलम ३१कलम ३२कलम ३५कलम १८ 21➤ भारतीय संविधानातील कोणत्या कलमांत घटनात्मक उपायनेच्या हक्क दिलेले आहेत.कलम ३१कलम १८कलम ३२कलम ३५22➤ भारतीय राज्य घटेच्या कोणत्या भागात मुलभूत हक्का दिले आहेत.प्रकरण चारप्रकरण पाचप्रकरण तीनप्रकरण दोन23➤ भारतीय राज्यघटनेतील कलम २१ (अ) नुसार -किताब नष्ट करणेअस्पृश्यता नष्ट करणेशिक्षणाचा हक्ककायद्यापुढे समानता24➤ भारतीय राज्यघटनेतील कलम १४ नुसार -किताब नष्ट करणेकायद्यापुढे समानताअस्पृश्यता नष्ट करणेशिक्षणाचा हक्क25➤ भारतीय संविधानातील कोणत्या कलमांत - जिवित व व्यक्तीगत स्वातंत्र्य यांचे संरक्षणा विषयी - तरतुद दिली आहे.कलम २९कलम २१कलम ३५कलम २३ SubmitYour score is Tags indian polity राज्यघटना Newer Older
If you have any doubt, please let me know