Ads Area

भूगोल सराव प्रश्नसंच फ्री टेस्ट| geography question mock Test

1➤ रेहेकुरी अभयारण्य हे खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

2➤ भारतात थोरियम खनिजाचे साठे कोणत्या राज्यात आढळतात.

3➤ माजुली हे नदीपात्रातील सर्वात मोठे बेट कोणत्या नदीमध्ये आहे?

4➤ मूळ रेखावृत्तापासून एखाद्या रेखावृत्ताचे अंशामध्ये सांगितलेले अंतर म्हणजेच....... होय.

5➤ भारतातील.........या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते.

6➤ यमुना गंगा नदीचा संगम कोठे होतो?

7➤ तापी व नर्मदा नदी मध्ये कोणत्या रांगा जलविभाजक आहेत..

8➤ ...........हे जगातील सर्वाधिक उंचीवरील पठार आहे.

9➤ खालीलपैकी कोणते पठार आग्नेय या दिशेकडे कललेले आहे.

10➤ आटपाडी, भोसे,लांडगेवडी हे तलाव कोणत्या जिल्ह्यात आहेत..

11➤ निळोना तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे..

12➤ बैरोनी सार्वजनिक तेल शुद्धीकरण कारखाना कोठे आहे..

13➤ कृष्णा व..........या नदीचा संगम सांगली जिल्ह्यातील हरिपूर या ठिकाणी झाला आहे.

14➤ किनारपट्टीच्या प्रदेशात साधारणतः कोणत्या प्रकारची वने आढळतात?

15➤ अंटार्क्टिका वरील पाहिले संशोधन केंद्र दक्षिण गंगोत्री हे केंव्हा निर्माण करण्यात आले.

16➤ समर्थ रामदासांची समाधी खालीलपैकी कोठे आहे?

17➤ अमरावती जिल्ह्यात खालीलपैकी कोणता धबधबा आहे ?

18➤ मांगी-तुंगी शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे ?

19➤ सध्या भारतात रेल्वे विभाग किती आहेत?

20➤ सूर्यमालेतील सूर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे

21➤ महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते?

22➤ खालीलपैकी कोणते स्थान ऊर्जा निर्मिती केंद्र नाही?

23➤ महाराष्ट्र राज्यात....... या जिल्ह्यामध्ये अरण्यांची टक्केवारी सर्वात जास्त आहे.

24➤ केरळ मधील..............हे अभयारण्य हत्ती साठी प्रसिद्ध आहे.

25➤ आशिया खंडातली सर्वात मोठी धानाची बाजारपेठ कुठे आहे?

26➤ महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area