Ads Area

भारतीय राज्यघटना महत्वपूर्ण प्रश्नसंच| Indian Polity Free Mock Test


 

1➤ भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमांत उपराष्ट्रपती पदाचा उल्लेख केला आहे -

2➤ राष्ट्रीय विकास परिषदेचे अध्यक्ष कोण असतात?

3➤ पंतप्रधान आपला राजीनामा ........ना सादर करतात.

4➤ .............चा विश्वास असेपर्यत पंतप्रधान आणि त्यांचे मंत्रिमंडळ सत्तेत राहू शकते.

5➤ ........हे नामधारी घटनात्मक प्रमुख तसेच राष्ट्रप्रमुख असतात.

6➤ केंद्र सरकारला ............. हा कायदेविषय सल्ला देतो.

7➤ महान्यायवादी -----ची मर्जी असेपर्यत पदावर राहू शकतात.

8➤ भारताचे महान्यायवादीची पात्रता ही.......न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्याची पात्रता असावी लागते.

9➤ भारताच्या महान्यायवादीची नेमणूक कोण करतात -

10➤ भारतीय संविधानातील कोणत्या कलमांत महान्यायवादी पदाची तरतुद केली आहे.

11➤ कोणत्या कलमांत राष्ट्रपती-उपराष्ट्रपती निवडणूक वादाविषयी भारतीय संविधानांत तरतुद केली आहे -

12➤ भारतीय संसद कोणते घटक मिळून बनलेली असते -

13➤ लोकसभा सदस्याचे किमान वय....... असावे.

14➤ ............हे संसदेचे प्रथम व कनिष्ठ सभागृह आहे.

15➤ लोकसभेचा सभापती आपला राजीनामा खालीलपैकी कोणाकडे देतो ?

16➤ भारतीय लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण झाल्यात.

17➤ भारतीय राज्यघटनेच्या कलम ८१ मध्ये कोणती तरतुद केली आहे -

18➤ आणीबाणीच्या मंजुरीचा किंवा आणीबाणीच्या मुदतवाढीच्या ठरावासाठी दोन्ही सभागृहांचे ........बहुमत आवश्यक असते.

19➤ राष्ट्रीय आणीबाणी प्रथम ......महिन्यापर्यंत अस्तित्वात राहते.

20➤ भारतीय संविधानातील कोणत्या कलमांत संपत्तीच्या हक्कांविषयी तरतुदी दिलेल्या आहेत.

21➤ भारतीय संविधानातील कोणत्या कलमांत घटनात्मक उपायनेच्या हक्क दिलेले आहेत.

22➤ भारतीय राज्य घटेच्या कोणत्या भागात मुलभूत हक्का दिले आहेत.

23➤ भारतीय राज्यघटनेतील कलम २१ (अ) नुसार -

24➤ भारतीय राज्यघटनेतील कलम १४ नुसार -

25➤ भारतीय संविधानातील कोणत्या कलमांत - जिवित व व्यक्तीगत स्वातंत्र्य यांचे संरक्षणा विषयी - तरतुद दिली आहे.

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area