Ads Area

Talathi Bharti 2022 mock Test | तलाठी भरती प्रश्नसंच फ्री टेस्ट

1➤ खालीलपैकी मलेरियाचे जंतूचा शोध कोणी लावला?

2➤ मानवी छातीच्या पिंजरयात बरगड्यांची संख्या किती असते?

3➤ कावेरी नदीवरील पहिला जलविद्युत निर्मिती प्रकल्प.... येथे आहे.

4➤ खालीलपैकी वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता?

5➤ नॅशनल डिफेन्स अकॅडमी महाराष्ट्रात कोठे आहे?

6➤ भारतातील सर्वात मोठा अॅल्युमिनियम प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?

7➤ पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते?

8➤ गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ खालीलपैकी कोणते आहे?

9➤ मूळशंकर हे खालील पैकी कोणाचे मूळ नाव होते?

10➤ भारतीय राज्यघटनेचे कलम 15 हे कशाशी संबंधित आहे ?

11➤ मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती?

12➤ सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण वाढवू शकतात?

13➤ महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत किती वेळा राष्ट्रपती राजवट लागली आहे ?

14➤ शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून केली जाते ?

15➤ काँग्रेस मध्ये किती मुस्लिम अध्यक्ष होते?

16➤ राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो?

17➤ बजेट हा शब्द कोणत्या भाषेतून आला?

18➤ 1820 मध्ये भारताचा प्रथम हाय कमिशनर म्हणून ...........यांची नेमणूक करण्यात आली.

19➤ भारतीय घटनेतील 120 वी दुरुस्ती विधेयक कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?

20➤ सार्वजनिक सभेला सार्वजनिक भट सभा असा उल्लेख कोणी केला?

21➤ भारतामध्ये पवन ऊर्जा क्षेत्रात कोणते राज्य अग्रेसर आहे?

22➤ सायमन कमिशनची नियुक्ती कोणत्या साली करण्यात आली?

23➤ भारताचा पहिला लोहमार्ग ........... सुरू झाला.

24➤ भारतीय संविधानामध्ये 10 मूलभूत कर्तव्य यांचा समावेश कधी करण्यात आला?

25➤ तहसीलदार यांना निलंबित करण्याचा अधिकार कोणाला असतो?

26➤ खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय चार कप्प्यांचे असते?

27➤ राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेस महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांचा सहभाग आहे?

28➤ 86 वी घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी पारित करण्यात आली?

29➤ राज्यातील मंत्र्यांचे वेतन व भत्ते ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे ?

30➤ मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे ?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area