Homeमहाराष्ट्र पोलीस भरती 2022 प्रश्नसंचTalathi Bharti, police Bharti Gk mock test| पोलीस भरती, तलाठी भरती प्रश्नसंच फ्री टेस्ट Talathi Bharti, police Bharti Gk mock test| पोलीस भरती, तलाठी भरती प्रश्नसंच फ्री टेस्ट Sr Mpsc tricks March 06, 2022 0 1➤ अस्तंबा शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे?धुळेअमरावतीनंदुरबार नाशिक2➤ मेघदूत जलाशय कोणत्या धरणावर आहे?भंडारदरातोतला डोह गोसीखुर्दपानशेत3➤ भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते ?चर्चिललॉर्ड क्लेमेंट ॲटली विल्सनअँथनी ईडन4➤ " इंडिपेंडन्स" या वृत्तपत्राचे संथापक कोण होते?मोतीलाल नेहरू गोपाळ गणेश आगरकरलोकमान्य टिळकपं. जवाहरलाल नेहरू5➤ क्रांतिसिंह हे कोणत्या प्रसिद्ध व्यक्तीचे टोपण नाव आहे ?दादाभाई नौरोजीभगत सिंगअरविंद घोषनाना पाटील 6➤ जगातील सर्वांत मोठे बेट कोणते?टासमानियाआईसलँडग्रिनलँड नॉर्वे7➤ कुचीपुडी हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे ?आंध्रप्रदेश केरळगुजरातमहाराष्ट्र8➤ खालीलपैकी महात्मा फुले कृषी विद्यापीठ कोठे आहे ?दापोलीपरभणीराहुरी अकोला9➤ पुढीलपैकी कोणता वर्ण महाप्राण आहेळह षक10➤ कोणत्या गव्हर्नर जनरलनी इनाम कमिशन 1828 ला नेमलेलॉर्ड मेयोलॉर्ड वेलेसलीलॉर्ड हेस्टिंग्सलॉर्ड विलीयम बेटिंग 11➤ मांजरा पठार कुठल्या भागात आहे ?खानदेशविदर्भपश्चिम महाराष्ट्रमराठवाडा 12➤ कोकणातील घाटांची रचना उत्तरेकडून दक्षिण दिशेकडे करा.आंबोली,फोंडा, कुंभार्ली,थळथळ, कुंभार्ली, फोंडा, आंबोली कुंभार्ली,थळ,फोंडा, आंबोलीथळ, फोंडा, कुंभार्ली, आंबोली13➤ महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे ?सातमाळामेळघाटसातपुडा सह्याद्री14➤ राजर्षी शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी घटस्फोटाचा कायदा संमत केला?1922191519101920 15➤ आत्मीय सभा या संस्थेचे संस्थापक कोण होते?राजा राममोहन रॉयलाला हरदयालदादाभाई नौरोजीस्वामी विवेकानंद 16➤ दादोबा पांडुरंग यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली?फॉरवर्ड ब्लॉकइंडियन होमरूलपरमहंस सभा भारत सेवक समाज17➤ चित्तोडगड हे कोणत्या राज्यातील ऐतिहासिक शहर आहे ?कर्नाटकमहाराष्ट्रगुजरातराजस्थान 18➤ राजर्षी शाहू महाराज 1920 साली येथे झालेल्या ब्राम्हणेत्तर परिषेदेचे अध्यक्ष होते ?माणगावबेळगावहुबळी कोल्हापूर19➤ चिकोडी डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे ?कोल्हापूर साताराजळगावनंदुरबार20➤ महाराष्ट्राचे पठार मुख्यत्वेकरुन खालीलपैकी कोणत्या खडकापासून निर्माण झाले आहे ?कृष्णप्रस्तरअसिताश्म कडप्पाधारवाड21➤ खालीलपैकी पुणे विभागात सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता?जुन्नर मावळचंदनगडमेढा22➤ जिल्हा परिषद अध्यक्षाचा कार्यकाळ किती असतो?पाच वर्षअडीच वर्ष तीन वर्षदोन वर्ष 23➤ सत्यमेव जयते हे घोष वाक्य कोणी कोलप्रिय केले?सरदार वल्लभभाई पटेलसरोजिनी नायडूमदन मोहन मालवीय लोकमान्य टिळक24➤ कोणत्या लिपीत ध्वनीचा स्वतंत्र वर्ण आहे ?देवनागरी लिपी मोडी लिपीधाव लिपीखारोष्टी लिपी 25➤ तोंडावाटे निघाणाऱ्या मुलध्वनिना आपण काय म्हणतो ?व्यंजनशब्दवर्णअनुनासिक26➤ ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हणतात ?स्वरादीवर्णवाक्यशब्द SubmitYour score is Tags तलाठी भरती महाराष्ट्र पोलीस भरती 2022 प्रश्नसंच Newer Older
If you have any doubt, please let me know