Homeतलाठी भरतीPolice Bharti, Talathi Bharti Gk Questions mock Test| तलाठी भरती प्रश्नसंच फ्री टेस्ट Police Bharti, Talathi Bharti Gk Questions mock Test| तलाठी भरती प्रश्नसंच फ्री टेस्ट Sr Mpsc tricks March 05, 2022 0 1➤ खालीलपैकी कीटक भक्षी वनस्पती ओळखा?लायकोपोडीयमड्रॉसेरा बर्मानी अमरवेलस्पायरोगायरा2➤ वनस्पतींची वाढ खुंटणे व पाने पिवळी होणे हे विकार पुढीलपैकी कोणत्या पोषक द्रव्याच्या अभावामुळे वनस्पतींना होतात?ऑक्सिजनफॉस्फरसपोटॅशियमनायट्रोजन 3➤ खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते?जिराफ मगरहत्तीसिंह4➤ महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली?भूप्रक्षोभकसंचयनभूकंपभ्रंशमूलक उद्रेक 5➤ सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता?हत्तीमानवदेवमासा यापैकी नाही 6➤ राज्यातील पहिले वन्यजीव डीएनए तपासणी प्रयोगशाळा कोठे आहे?पुणेनागपूर औरंगाबादमुंबई7➤ प्रकाश संस्लेशन क्रियेमध्ये......-वायूची गरज असते?ऑक्सिजनकार्बन डायाक्साईड हायड्रोजननायट्रोजन8➤ भारताच्या पश्चिम घाटात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो?आरोहआवर्तप्रतिरोध यापैकी नाही9➤ इन्डोसल्फॉन हे.........चे उदाहरण आहे.बुरशीनाशककीडनाशक जीवाणूनाशकतणनाशक10➤ अन्न पदार्थाची उर्जा ...... या परिणामात मोजली जाते.कुलुम्बसकिलोजूलअर्गकॅलरीज 11➤ काक्रापारा अणुविद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे?केरळकर्नाटकमहाराष्ट्रगुजरात 12➤ महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कोठे आहे?नागपूरनाशिक मुंबईपुणे13➤ वनस्पती पेशी मध्ये आढळणाऱ्या रिक्तिका ह्या प्राणी पेशीतील रिक्तिकेपेक्षा.........आकाराने मोठ्या असतातआकाराने छोट्या असतात.दोन्हीमध्ये एकसारख्याच असतात.वरीलपैकी एकही नाही.14➤ रायनोस्कोप हे.......परीक्षण करण्याचे उपकरण आहे ?डोळेकानमेंदूनाक 15➤ ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो?बाह्यांबरदलांबरस्थितांबर तपांबर 16➤ अंडी घालणारे सस्तन प्राणी हे कोणत्या प्राणी वर्गात मोडतात?मेटॅथेरीयाथेरीयायुथेरीयाप्रोटोथेरिया 17➤ भोपाळ गॅस दुर्घटना ही कोणत्या प्रकारच्या आपत्तीचे उदाहरण आहे?आण्विक आपत्तीरासायनिक आपत्ती जैवीक आपत्तीनैसर्गिक आपत्ती18➤ 1874 मध्ये ज्योतिबा फुले यांनी............. यांच्या विनंतीवरुन सत्यशोधक समाजाची शाखा मुंबईमध्ये सुरू केली.विठ्ठल शिंदेमेघाजी लोखंडेव्यंकू काळेवारकृष्णराव भालेकर 19➤ भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयीकरण कधी झाले?1950 19521955196620➤ खालीलपैकी कोणत्या सेंद्रीय घटकाच्या विघटना करीता जास्त कालावधी लागेल?स्निग्ध पदार्थ पिष्टमय पदार्थसाखरप्रथिने 21➤ पेनिसिलीनचा शोध कोणी लावला?हेन्री फोर्डअलेक्झांडर फ्लेमिंग लुई पाश्चरयापैकी नाही22➤ काविळ या रोगाचा शरिराच्या कोणत्या भागावर परिणाम होतो?श्वसन इंद्रीयफुफ्फुसयकृत हृदय23➤ क्युलेक्स डासाचे वास्तव्य ......?फिल्टर पाण्यात असते.समुद्री पाण्यात असते.स्वच्छ पाण्यात असते.प्रदूषित पाण्यात असते.24➤ ऊस...........जातीमध्ये मोडतो?लेग्युमिनोसीग्रामीनी चीनोपोडायेसीमालव्हेसी25➤ ज्या ठिकाणी वाऱ्याचा वेग जास्त असेल त्या ठिकाणी....... आकाराची हरितगृह उभारतात.दोन्ही बाजूला छतएका बाजूला छतसुधारित अर्ध वर्तुळाकार यापैकी नाही. SubmitYour score is Tags Maharashtra police bharti mcq तलाठी भरती Newer Older
If you have any doubt, please let me know