Homeमहाराष्ट्र पोलीस भरती 2022 प्रश्नसंचMaharashtra Police Bharti Gk mock Test| पोलीस भरती महाराष्ट्र फ्री टेस्ट प्रश्नसंच Maharashtra Police Bharti Gk mock Test| पोलीस भरती महाराष्ट्र फ्री टेस्ट प्रश्नसंच Sr Mpsc tricks January 16, 2022 0 1➤ जागतिक अन्न व कृषी संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?रोम पॅरिसवॉशिंग्टनलंडन2➤ भारतातील पहिली मेट्रो रेल कोणत्या वर्षी सुरू झाली?19651984 197819803➤ रक्तातील कोणता घटक वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता वाढते?WBCRBCहीपॅरीनकोलेस्ट्रॉल 4➤ 1853 साली मुंबईतील पहिली कापड गिरणी (टेक्सटाईल मील)कुणी सूरु केली?कावसजी नानाभाई डॉ.बी.आर.आंबेडकररोमेशचंद्र दत्तचित्तरंजन दास5➤ सागराला भरती ही प्रमुख्याने..... आकर्षणामुळे येते.सूर्याच्यानेपच्यूनच्याचंद्राच्या गुरुच्या 6➤ लोकसभेत व राज्यसभेत मिळून महाराष्ट्रातील एकूण किती सदस्य आहे ?67 6559467➤ कोणता ग्रह हा सूर्याच्या सर्वात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे ?मंगळपृथ्वीगुरुबुध 8➤ जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचे प्रमुख कोण असतात?पोलीस आयुक्तपोलीस अधीक्षक पोलीस निरीक्षकयापैकी नाही9➤ जागतिक योग दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो?26 जून21 जून 28 फेब्रुवारी25 जानेवारी10➤ महाराष्ट्रात एकूण किती ज्योतिर्लिंग आहेत?5 43211➤ 18 एप्रिल 1858 साली महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म कोणत्या खेड्यात झाला?पुणेभगूरशेरवली कागल 12➤ भारतात राष्ट्रीय एकता दिन केव्हा साजरा केला जातो?21 जून2 ऑक्टोबर11 नोव्हेंबर31 ऑक्टोबर 13➤ संयुक्त राष्ट्रसंघ दिन केव्हा साजरा केला जातो?31 ऑक्टोबर26 ऑक्टोबर24 ऑक्टोबर 21 ऑक्टोबर14➤ इंडियन मिलिटरी अकॅडमी कोठे आहे ?दिल्लीडेहराडून हैदराबादनाशिक15➤ लीप वर्षांत किती दिवस असतात ?366 36536436716➤ भारतीय शासन प्रणाली कोणत्या प्रकारची आहे ?राजेशाहीहुकुमशाहीअध्यक्षीयलोकशाही 17➤ स्वतंत्र भारताचा शेवटचा ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण?लॉर्ड माऊंटबॅटन लॉर्ड अँटलीलॉर्ड कॅनिंगचक्रवर्ती राजगोपालचारी18➤ कथ्थक हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?गोवातामिळनाडूउत्तर प्रदेश राजस्थान19➤ सर्वात कमी साक्षरता असलेल्या महाराष्ट्रातील जिल्हा कोणता?अमरावतीगडचिरोलीजालनानंदुरबार 20➤ शबरीमाला मंदिर कोणत्या राज्यात आहे ?गुजरातकेरळ आंध्र प्रदेशतामिळनाडू 21➤ साखरेचे भंडार म्हणून खालील पैकी कोणते राज्य ओळखले जाते?झारखंडअरूणाचल प्रदेशमध्यप्रदेशउत्तरप्रदेश 22➤ कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो ज्यामुळे डोळ्यातून पाणी येते ?अमोनिया हेलियमहायड्रोजनऑक्सिजन23➤ खालीलपैकी कोणता घटक अंधारात चमकतो ?पाराचांदीफॉस्फरस गंधक24➤ राज्यसभा अध्यक्षाचा कार्यकाल किती वर्षाचा असतो.सहा वर्षेपाच वर्षे चार वर्षेयापैकी नाही25➤ राज्यपाल हा सोन्याच्या पिंजऱ्यातील पक्षी आहे असे विधान कोणी केले आहे?ए के अय्यरसी राजगोपालाचारीविजयालक्ष्मी पंडितसरोजिनी नायडू 26➤ उपराष्ट्रपती ची शपथ कोणत्या कलमात नमूद आहेकलम 66कलम 69 कलम 67कलम 68 SubmitYour score is Tags Maharashtra police bharti mcq महाराष्ट्र पोलीस भरती 2022 प्रश्नसंच Newer Older
If you have any doubt, please let me know