Ads Area

Mhada Bharti expected question Mock test free 30 | म्हाडा भरती अतीसंभव्य प्रश्नसंच 2022

1➤ सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव कोणते?

2➤ कोलकत्याहून दिल्लीला ब्रिटिश राजवटीत केंद्र सरकारची राजधानी केव्हा स्थलांतरित झाली?

3➤ सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले?

4➤ प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे करणारे .......... हे भारतातील पहिले संस्थान आहे.

5➤ चौधरी चरणसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?

6➤ सरदार वल्लभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे?

7➤ भारतीय राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टातमध्ये सिंधी भाषेचा समावेश..............साली करण्यात आला.

8➤ भारतात घटनात्मकरित्या किती भाषांना मान्यता देण्यात आली आहे ?

9➤ खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही?

10➤ राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली?

11➤ ऑलम्पिक मध्ये दोन मेडल जिंकणारी भारतीय महिला कोण?

12➤ नरनाला किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे?

13➤ गुजरात राज्यातील.......... प्रमुख बंदर आहे.

14➤ टिपेश्वर वन्यजीवन महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?

15➤ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खनिज संपत्ती विपुल आहे ?

16➤ भारतीय राज्य घटना दुरुस्ती प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा सहभाग असतो?

17➤ महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कोण घेते?

18➤ चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव?

19➤ भारतीय राज्यघटनेचे कलम 40 हे कशाशी संबंधित आहे?

20➤ मांजरा पठार कुठल्या भागात आहे ?

21➤ पुल्लर लेणी...........जिल्ह्यात आढळतात.

22➤ खालीलपैकी जगप्रसिद्ध 'पंच महासरोवरे कोणत्या देशात आहे ?

23➤ खालीलपैकी नागार्जुन सागर धरण कोणत्या नदीवर आहे ?

24➤ जगातील पहिले विश्वविद्यालाय कोणते आहे ?

25➤ भारतातील माहिती अधिकार सुरू करणारे पहिले राज्य कोणते ?

26➤ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी.... रोजी नागपूर येथे हजारो अनुयायांसह बौध्द धर्म स्वीकारला .

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area