Homeमराठी व्याकरणMarathi Grammar Mock Test free| मराठी व्याकरण प्रश्नसंच फ्री टेस्ट Marathi Grammar Mock Test free| मराठी व्याकरण प्रश्नसंच फ्री टेस्ट Sr Mpsc tricks December 30, 2021 0 1➤ डोळे उघडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ-अंधळा होणेपश्चात्ताप होणे बघितल्या सारखे न करणेनिरखून पाहणे2➤ कान निराळे टाकणे म्हणजेदुसऱ्याचे न ऐकता चिंतन करणे.ऐकून न ऐकल्यासारखे भासविणे.दुर्लक्ष करणे.दुसरीकडे लक्ष देणे.3➤ पोटात ठेवणे - या वाक्यप्रचाराचा अर्थ..........मौन धारण करणेपोटाशी धरणेआधार देणेगुप्तता ठेवणे 4➤ पारा चढणे या वाक्यप्रचाराचा अर्थ-कानाडोळा करणेस्तुती करणेआनंद होणेखूप राग येणे 5➤ आभाळ फाटणे या वाक्यप्रचाराचा अर्थ-सर्व बाजूंनी संकटे येणे चारी बाजूंनी संकटे न येणेपूर येणेअतिवृष्टी होणे 6➤ हात पाय हालविणे. या वाक्प्रचाराचा नेमका अर्थ काय -पळून जाणेप्रयत्न करणे व्यायाम करणेपोहणे7➤ वराती मागून घोडे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.काम संपल्यावर मदतीला येणे घोड्यावर वरात काढणेवराती मधील घोडेप्रथम वरात नंतर घोडे 8➤ तोंड दाबून बुक्क्यांचा मार - म्हणजे काय-दुसऱ्याला त्रास देणेतोंड बंद ठेवणेमुकाट्याने दु:ख सहन करणे तोंडून शब्द न फुटणे 9➤ विडा उचलणे - या वाक्प्रचारच्या अर्थ काय -विडा खाणेभरपूर जेवण होणेउपाशी राहणेप्रतिज्ञा करणे 10➤ रिकाटेकडा हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आला आहे.गुजरातीअरबीफारसीकानडी11➤ व्याकरण दृष्ट्या योग्य असलेल्या शब्दाचा पर्याय निवडा.घन:श्यामघनश्याम घन:शामघनशाम 12➤ यमक - हा शब्द कशाशी संबंधित आहे -प्रदेशगायनशब्दालंकार दिशा 13➤ दुधात साखर पडणे - या म्हणीसाठी कोणता अर्थ योग्य आहे-दुधाने तोंड पोळणेताक कुंकून पिणेआनंदात भर पडणे यांपैकी एकही नाही14➤ पुढील कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय आले आहे, ते लिहा.त्याने एक सुंदर कविता वाचलीमी पुस्तक वाचन केले.पतंग वर जात होता.टेबलाखाली पेन पडला. 15➤ मोठापक्षी आपले सुंदर घरटे उंच झाडावर बांधतो. या वाक्यातील कर्म ओळखा.बांधतोआपले सुंदर घरटे उंच झाडावरमोठापक्षी 16➤ घरादाराला व देशाला पारखा झालेला.निर्वासित परावलंबीफितूरदेशद्रोही 17➤ साप माझ्या समोरुन गेला. या वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा.गतीवाचक क्रियाविशेषणरीतिवाचक क्रियाविशेषणकालवाचक क्रियाविशेषणस्थलवाचक क्रियाविशेषण 18➤ अकलेचा खंदक हा वाक्यप्रयोग कोणासाठी वापराल-अत्यंत श्रीमंत माणूसअकलेने खंदक खोदणाराअत्यंत मूर्ख माणूस अत्यंत शहाणा माणूस19➤ सांजावले, मळमळते, उजाडले हे शब्द क्रियापदाच्या कोणत्या प्रकारातील आहेत -सकर्मक क्रियापदेधातुसाधित क्रियापदेसंयुक्त क्रियापदेभावकर्तृक क्रियापदे 20➤ आजचा पेपर खूप सोपा आहे. या वाक्याचे नकारार्थी वाक्य कोणते -आजचा पेपर अजिबात अवघड नाही. आजचा पेपर बराचसा अवघड नाही.आजचा पेपर खूप अवघड नाही.आजचा पेपर फार अवघड नाही. SubmitYour score is Tags मराठी व्याकरण Newer Older
If you have any doubt, please let me know