Ads Area

Mhada Bharti mock Test 43 | म्हाडा भरती प्रश्नसंच अतिसंभव फ्री टेस्ट

1➤ ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्या ठिकाणास काय म्हणतात ?

2➤ गंगेच्या मैदानी प्रदेशाने भारतातील ..........टक्के लोक सामावून घेतले आहेत.

3➤ संसदेने नागरिकत्वाचा कायदा केव्हा संमत केला?

4➤ राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा.......रोजी अस्तित्वात आला.

5➤ मद्यपानामुळे .....चा अभाव निर्माण होतो?

6➤ ग्रामपंचायतीचा दैनंदिन राज्यकारभार....... पाहतात.

7➤ अमरावती जिल्ह्यात खालीलपैकी कोणता धबधबा आहे ?

8➤ परमहंस सभेच्या अहमदनगर शाखेचे सभासद कोण होते?

9➤ ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते?

10➤ 1920 मधील अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद कोठे संपन्न झाली होती?

11➤ भारतीय संघराज्य व्यवस्था स्वीकारण्या मागचा उद्देश खालीलपैकी कोणता आहे ?

12➤ खालील कोणत्या स्पष्टीकरणामुळे भारत धर्मनिरपेक्ष राज्य आहे ?

13➤ संविधानाचा सरनामा समाजवाद हा शब्द कोणत्या सविधान दुरुस्तीद्वारे अंतर्भूत करण्यात आला?

14➤ बीयांच्याकडे कवचामध्ये कोणत्या उती आढळतात?

15➤ नैसर्गिक स्रोतातील कोणत्या घटका पासून चरबी आणि तेल मिळते?

16➤ खालीलपैकी कोणता पिष्टमय पदार्थ डायसॅकेराइड आहे?

17➤ ग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता कोण देते?

18➤ गावचा पोलीस पाटील ...... कडून नियुक्त केला जातो.

19➤ करबंदी चळवळ कोणी सुरू केली?

20➤ टिळकांचा उल्लेख भारतीय क्रांतीचे जनक असा कोणी केला आहे ?

21➤ आफ्रिका खंडातील नाईल नदी ही ह्या सरोवरात उगम पावते

22➤ "कामिनी" ही अणुभट्टी ......... या राज्यात आहे?

23➤ विजेच्या बल्ब मध्ये.....असते?

24➤ मानवी कवटी मध्ये एकूण......हाडे असतात

25➤ पाठीच्या कण्यामध्ये एकूण किती हाडे असतात?

26➤ हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे दोन डोळे अशी उपमा कोणी दिली?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area