Homeम्हाडा भरतीMhada Bharti expected question Mock test 41| म्हाडा भरती अतिसंभव प्रश्नसंच फ्री टेस्ट 41 Mhada Bharti expected question Mock test 41| म्हाडा भरती अतिसंभव प्रश्नसंच फ्री टेस्ट 41 Sr Mpsc tricks January 25, 2022 0 1➤ कोणत्या जिल्ह्याला महाराष्ट्राचे ज्वारीचे कोठार असे म्हणतात?भंडारासोलापूरसाताराबीड2➤ इंदुप्रकाश या वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते?महात्मा गांधीभाऊ महाजनगोपाळ हरी देशमुखन्या. रानडे3➤ दगडी कोळसाच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो?चौथादुसरातिसरापहिला4➤ समाजकल्याण समितीची एकूण सदस्यसंख्या किती आहे?१५११ ९१३5➤ महाराष्ट्र राज्य मौखिक आरोग्य दिन केव्हा असतो?५ फेब्रूवारी १ फेब्रूवारी३० जानेवारी२५ जानेवारी 6➤ भारताच्या परराष्ट्र धोरणात “पंचशील तत्त्वे” कोणी मांडली होती?इंदिरा गांधीसरदार वल्लभभाई पटेललॉर्ड माऊट ब्ॉटनपंडित नेहरु7➤ Father of Angiology असे कोणाला संबोधले जाते?विलीयम हार्वे हुकरबेंथमफॅब्रिसियस8➤ हजरत शाह जलाल आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे?चितगाव (बांगलादेश)सिल्हेट (बांगलादेश)ढाका (बांगलादेश)लालमोनिरहाट (बांगलादेश)9➤ भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र कुठे सुरु झाले?कलपक्कम (तामिळनाडू)नरोरा (उत्तरप्रदेश)राणाप्रताप सागर (राजस्थान)तारापूर (महाराष्ट्र)10➤ महाराष्ट्रात बेदाणा उत्पादनासाठी प्रसिध्द असणारा जिल्हा कोणता?सोलापूरसांगलीकोल्हापूरसातारा 11➤ खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये पुरुष व स्त्रिया या दोघांनाही समान कामाबद्दल समान वेतन देण्याची तरतूद करण्यात आली आहे?कलम ४७कलम ४५कलम ८४कलम ३९12➤ पृथ्वीच्या जवळ ____ग्रह आहे.बुधगुरुशुक्रमंगळ13➤ भारतामध्ये.........राज्यात सर्वाधिक वर्तमान पत्र प्रकाशित होतात.उत्तर प्रदेशपश्चिम बंगालमध्य प्रदेशमहाराष्ट्र14➤ चूनखडीचे रासायनिक नाव_सोडियम सल्फाइडसोडीयम क्लोराइडमॅग्नेशियम क्लोराइडकॅल्सियम कार्बोनेट15➤ कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकानी झाला ?महाबळेश्वर वाईकोयनाप्रताप गड 16➤ महात्मा गांधी यांच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे ?शक्तिस्थळराजघाट किसान घाट विजय घाट17➤ अपारंपरिक उर्जा धोरण जाहीर करणारे पहिले राज्य केरळसिक्कीममहाराष्ट्रहिमाचल प्रदेश18➤ ___ स्मारकचे बांधकाम सन १५९१ मध्ये मुहम्मद कुली कुतुब शाह द्वारे झाले होते.बुलंद दरवाजाहवा महलगोल गुमटचारमीनार19➤ विजयवाड़ा शहर____नदीच्या किनाऱ्यावर आहे.तापीमहानदीकृष्णाकावेरी20➤ एका वर्षात लोकसभेचे कमीतकमी.......अधिवेशन झाले पाहिजे.दोन वेळेसचार वेळेसतीन वेळेसएकवेळेस21➤ प्राण्यांचे वैज्ञानिक नाव लिहिण्यासाठी _भाषेचा वापर होतो.डचफ्रेंचलॅटिनइंग्रजी 22➤ _________ रेणू एकमेकांपासून दूर असतात? आयोडिनमधीललाकडामधीलअल्कोहलमधीलऑक्सिजनमधील 23➤ _______निश्चित आकार नसतो व आकारमानही नसते ? द्रवाला वायूलाप्लाझ्मालास्थायुला24➤ ईश्र्वचंद्र विद्यासागर यांच्या प्रयत्नामुळे खालीलपैकी कोणती पध्दती बंद झाली? केशवपनपडदा पध्दती बालहत्यासतीची चाल25➤ आधुनिक चाणक्य म्हणून कोण ओळखले जातात? डॉ. बाबासाहेब आंबेडकरपंडित मदनमोहन मालवियडॉ. राधाकृष्णन श्री. राजगोपालाचारी 26➤ इंग्लंडमध्ये बॉम्ब बनविण्याची विद्या कोणी हस्तगत केली?स्वा. सावरकर व सरदारसिंह राणाजतीन दास व सेनापती बापटडॉ.पांडुरंग खानखोजे व सावरकरवि.दा.सावरकर व सेनापती बापट SubmitYour score is Tags MHADA Bharti Gk म्हाडा भरती Newer Older
If you have any doubt, please let me know