Ads Area

MHADA Exam Free Mock Test| म्हाडा भरती अतीसंभव्य प्रश्न फ्री टेस्ट 27

1➤ ........... .यांनी मॉरिशसमधून उसाचे बियाणे महाराष्ट्रात आयात केले.

2➤ गदर चळवळ...........यांनी इ.स. 1913 ला स्थापना केली.

3➤ ..............रोजी चंद्रशेखर आझाद याना हौतात्म्य प्राप्त झाले.

4➤ ................ .रोजी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी देण्यात आले.

5➤ खालीलपैकी कोणता दिवस 25 जानेवारी या दिवशी साजरा करण्यात येतो ?

6➤ भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वात कमी जिल्हे आहे?

7➤ छत्तीसगड या राज्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती?

8➤ कोणत्या घटनेद्वारे प्रकाशाच्या अवतरण स्वरूपाची पुष्टी केली जाते ?

9➤ खालीलपैकी कोणत्या दिव्यांची कार्यक्षमता जास्त आहे ?

10➤ ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 नुसार तक्रारदार म्हणजे:

11➤ देशातील पहिले स्मार्ट डिजिटल व्हिलेज होण्याचा मान महाराष्ट्रातील कोणत्या गावाला मिळाला ?

12➤ महाराष्ट्रामध्ये जांभी मृदा प्रामुख्याने व जिल्ह्यात आढळते ?

13➤ नरहरकाटिका' हे औष्णिक प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे?

14➤ चालकुंडी या नदीवर खालीलपैकी कोणता धबधबा आहे?

15➤ रॉबर्ट क्लाइव्ह ने बंगालचा उप दिवाण म्हणून...... याची नेमणूक केली.

16➤ गोगलगाय....... ह्या संघात मोडते?

17➤ ग्लुकोज हे ....... आहे?

18➤ तालचेर हे औष्णिक प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे?

19➤ कावेरी नदीवर खालीलपैकी कोणता धबधबा आहे?

20➤ खालीलपैकी हिराकुंड जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे?

21➤ खालीलपैकी 'पारस' हे औष्णिक प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे?

22➤ उत्तरण हे औष्णिक प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे?

23➤ श्रीशैलम जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे?

24➤ नागार्जुनसागर हे जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?

25➤ आंध्रप्रदेश या राज्यामध्ये खालीलपैकी कोणता औष्णिक प्रकल्प आहे?

26➤ भाक्रा नांगल हे जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?

27➤ नरोरा हे अनुऊर्जा केंद्र कोणत्या राज्यामध्ये आहे?

28➤ आंध्रप्रदेश व ओरिसा येथे खालीलपैकी कोणते जलविद्युत प्रकल्प आहे?

29➤ महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणता जलविद्युत प्रकल्प आहे?

30➤ वासुदेव बळवंत फडके यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने कोणत्या गावावरती पहिला दरोडा घातला ?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area