Ads Area

Indian Polity Mock Test MCQ | भारतीय राज्यघटना महत्वपूर्ण प्रश्नसंच फ्री टेस्ट

1➤ भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेल्या संसदीय शासनपद्धतीत कोण खरा प्रमुख असतो ?

2➤ कितव्या घटनादुरुस्तीनुसार मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक ठरविण्यात आला आहे?

3➤ महाराष्ट्राच्या विधानपरिषद सदस्यांची संख्या किती आहे ?

4➤ विधानपरिषदेच्या सभासदाची मुदत किती असते ?

5➤ स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधानपद कोणी भुषविले ?

6➤ खालीलपैकी कोणत्या पदाची तरतूद संविधानात नाही ?

7➤ मूदतीपूर्वी राजीनामा द्यावयाचा असल्यास पंतप्रधान आपला राजीनामा कोणाला सादर करतात ?

8➤ विधानपरिषद सदस्यास राजीनामा द्यावयाचा असल्यास त्याने तो कोणास सादर करावयाचा असतो?

9➤ विधानपरिषदेच्या एकुण सदस्यांपैकी किती सदस्य शिक्षक मतदारसंघातून निवडून दिले जातात ?

10➤ घटकराज्यात विधानपरिषद असावी किंवा नसावी, हे ठरविण्याचा अधिकार घटनेच्या कोणत्या कलमानुसार संबंधीत राज्यांना आहे ?

11➤ विधानपरिषद सदस्यत्वासाठी वयाची पात्रता किती आहे ?

12➤ भारतात सर्वाधिक विधानपरिषद संख्या 100 कोणत्या राज्याची आहे ?

13➤ विधानपरिषदेचा कार्यकाल किती असतो?

14➤ विधानपरिषदेची किमान सदस्यसंख्या किती ?

15➤ खालीलपैकी कोण विधानपरिषद सदस्यांना पद व गोपनियतेची शपथ देतात ?

16➤ ---- हा राष्ट्रपती व मंत्रिपरिषद यांच्यामधील दुवा कोण ?

17➤ भारतात केंद्रीय मंत्रिमंडळाचा अध्यक्ष कोण असतो?

18➤ केंद्रीय मंत्रिमंडळ कोणास जबाबदार असते ?

19➤ केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत कोण सादर करतो ?

20➤ कोणत्या पंतप्रधानाच्या कार्यकाळात महिला आरक्षणासंबंधीचे विधेयक प्रथम संसदेत सादर करण्यात आले?

21➤ कोणत्या कलमानुसार राष्ट्रपतींना त्यांच्या कार्यात मदत करण्यासाठी पंतप्रधानाच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ असेल ?

22➤ 'कॅबिनेट' ह्या संज्ञेचा राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये उल्लेख केलेला आढळतो ?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area