HomeभूगोलMaharashtra Geography Mock test| महाराष्ट्र भूगोल सराव प्रश्नसंच फ्री टेस्ट Maharashtra Geography Mock test| महाराष्ट्र भूगोल सराव प्रश्नसंच फ्री टेस्ट Sr Mpsc tricks December 30, 2021 0 1➤ महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठी लाकुड पेठ कोणत्या ठिकाणी आहे.वर्धाबल्लारपूर वणीआष्टी2➤ महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी कोणत्या ठिकाणी सुरु झाली-मुंबई भिगवणभिवंडीठाणे3➤ यवतमाळ मधील कोणते स्थान कोळसा खाणीसाठी प्रसिध्द आहे -चंदगडगोरेगांवउमरेडवणी 4➤ कोल्हापूर मधील कोणते स्थान बॉक्साईड खनिजसाठी प्रसिध्द आहे -दापोलीराधानगरी श्रीवर्धनरोहा 5➤ नागपूर मधील कोणते स्थान कोळसा खाणीसाठी प्रसिध्द आहे -कामठी चंदगडगोरेगांववणी 6➤ खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे कोळसा उत्पादनाच्या दृष्टीने महत्तवाचे आहे -वाघपांगोळीवैनगंगावर्धा 7➤ भंडारामधील कोणते स्थान मँगेनीजसाठी प्रसिद्ध आहे-वणीसावंतवाडीतुमसररामटेक8➤ चंद्रपूर मधील कोणते स्थान लोह खनिजच्या खाणीसाठी प्रसिध्द आहे -चिमूर रेड्डीगोरेगावभामरागड 9➤ क्रोमाईटच्या उत्पादनासाठी खालीलपैकी कोणते जिल्हे प्रसिध्द आहेत -नंदुरबारनांदेडगोंदिया कोल्हापूर 10➤ खालीलपैकी उल्हास नदीवरती कोणती खाडी आहे.वसई धरमतरदातीवरामाहीम11➤ कोल्हापूर कडून सिंधुदुर्गला जाताना कोणता घाट लागतो.कुंभार्ली घाटआंबाघाटआंबोली घाट फोंडा घाट12➤ मुंबई कडून पुणे या शहराकडे जाताना कोणता घाट लागतो.चंदनपुरीघाटवरंधाघाटकसाराघाटबोरघाट 13➤ सूरजागड डोंगर रांग कोणत्या जिल्ह्यात आहे.गडचिरोली गोंदियानागपूरनांदेड 14➤ अस्तांभा डोंगर रांग कोणत्या जिल्ह्यात आहे.धुळेनाशिकनांदेडनंदुरबार 15➤ दरकेसा डोंगर रांग कोणत्या जिल्ह्यात आहे.गडचिरोलीनागपूरगोंदिया नांदेड16➤ चिरोली डोंगर रांग कोणत्या जिल्ह्यात आहे.गोंदियानागपूरचंद्रपूरगडचिरोली 17➤ खालीलपैकी भीमा व कृष्णा खोरे वेगळी करणारी डोंगर रांग ओळखा.सातमाळा डोंगरहरिश्चचंद्र बालाघाटशंभू महादेव अजिंठा डोंगर रांग 18➤ महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त विहिरी आहेत-नागपूरअहमदनगर सातारापुणे19➤ खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात काळी मृदा (रेगूर) जमीनीची खोली सर्वात जास्त आहे -तापी भिमाकृष्णागोदावरी20➤ मुंबई - पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आहे.वीसअठरासोळासत्तरा 21➤ खालीलपैकी महाबळेश्वर येथे कोणत्या नदीचा उगम होतो.कृष्णा कावेरीभीमागोदावरी 22➤ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भीमानदीचा उगम झाला आहे.मुलताईत्र्यंबकेश्वरमहाबळेश्वरभीमाशंकर 23➤ बुलढाणा जिल्ह्यात कोणत्या नदीचा उगम होतो.पैनगंगा पेंचवर्धावैनगंगा 24➤ पैनगंगा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी झाला आहे.गाविलगडअजिंठा मैकलबैतुल25➤ सातमाळा डोंगर व सातपुडा पर्वत रांगेदरम्यान कोणती नदी वाहते.भीमातापी गोदावरीनर्मदा26➤ तापी नदी मध्यप्रदेशातील....... जवळ उगम पावते.मुलताई अमरकंटकब्रम्हगिरीमैकल डोंगर SubmitYour score is Tags भूगोल Newer Older
If you have any doubt, please let me know