Ads Area

Mhada Bharti mock test free MCQ म्हाडा भरती अतीसंभव्य प्रश्नसंच फ्री टेस्ट 28

1➤ अन्नसुरक्षा कायदा कधी केला गेला?

2➤ नैसर्गिक पदार्थ वापरून केलेल्या शेतीला काय म्हणतात?

3➤ भारतात सुमारे किती टक्के भाग शेतीसाठी वापरात आहे?

4➤ खरीब हंगामाची पेरणी कोणत्या महिन्यात केली जाते?

5➤ रब्बी हंगाम कशास म्हणतात?

6➤ हरितक्रांतीचे श्रेय कोणाला दिले जाते?

7➤ ...... हे कापड गिरण्यांसाठी सुप्रसिद्ध ठिकाण आहे?

8➤ सातारा जिल्ह्यातील .... नदीवर ब्रिटिशकालीन धरणामुळे मायणी तलाव तयार झाला आहे.

9➤ सोलापूर जिल्ह्यातील नान्नज येथे आशियातील सर्वात मोठे पक्ष्यांचे अभयारण्य कोणते?

10➤ मध्यप्रदेशात असणाऱ्या देवराया कोणत्या नावाने ओळखल्या जातात?

11➤ शरीराला ऊर्जा कशापासून मिळते?

12➤ तेल हा ....... पदार्थ आहे.

13➤ शरीराची झीज भरून काढण्यासाठी कशाची आवश्यकता असते?

14➤ संतोष ट्रॉफी कुठल्या खेळाशी संबंधित आहे ?

15➤ महाराष्ट्र पोलीस द्वारा संचलित पोलीस प्रशिक्षण केंद्र खालीलपैकी कोठे आहे?

16➤ घटनासमितीचे अध्यक्ष कोण होते?

17➤ जैतापूर अणुविदयुत प्रकल्प कोणत्या जिल्हयात प्रस्तावित आहे ?

18➤ लोकसभेसाठी महाराष्ट्रातून किती खासदार निवडले जातात?

19➤ बिबी का मकबरा कुठल्या जिल्ह्यात आहे?

20➤ हुजूरसाहेब गुरुद्वारा कोणत्या शहरात आहे?

21➤ ताजमहल कोणत्या नदीच्या काठावर आहे?

22➤ गोंडवना विदयापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे?

23➤ भारताच्या पहिल्या उपग्रहाचे नाव काय?

24➤ ध्वनीप्रदुषण मोजण्याचे एकक कोणते?

25➤ लिंबाच्या रसात कोणते अॅसिड असते?

26➤ गांधीजींनी भारत छोडो चा नारा कुठल्या वर्षी दिला होता?

27➤ ........हा रस्त्याचा प्रकार नाही.

28➤ भारताच्या मध्यातून काय गेले आहे ?

29➤ सायना नेहवाल कुठल्या खेळाशी संबंधित आहे ?

30➤ सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?

31➤ मिहान हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area