Ads Area

Talathi Bharti Questions Paper Mock Test 2023| तलाठी भरती 2023 फ्री प्रश्नसंच

 Talathi Bharti Mock Test 2023 👇 Free Questions|

तलाठी भरती प्रश्नसंच फ्री टेस्ट 2023.


तलाठी भरती तसेच पोलीस भरती, वन विभाग भरती, आरोग्य विभाग भरती, mpsc सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त प्रश्नसंच. हेच प्रश्न परीक्षेत रिपीट होतात.


1➤ यंग इंडिया वर्तमानपत्रांचे संस्थापक -

2➤ दर्पण वृत्तपत्रांचे संस्थापक -

3➤ लाला हरदयाळ यांने १९१३ मध्ये कोणते वृत्तपत्र सुरु केले.

4➤ इंडियन ओपिनियन वृत्तपत्राचे संस्थापक......

5➤ महात्मा गांधीने इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र १९०३ मध्ये कोणत्या देशामध्ये सुरु केले.

6➤ १९१९ मध्ये महात्मा गांधीने नवजीवन वृत्तपत्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरु केले.

7➤ बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडियांची स्थापना कोणी केली?

8➤ समाज समता संघाची स्थापना कोणी केली.

9➤ बहिष्कृत हितकारिणीच्या सभेच्या वतीने कोणत्या वर्षी सोलापूर येथे वस्तीगृहांची स्थापना करण्यात आली-

10➤ गदर पार्टीची स्थापना कोणी केली -

11➤ सुभाषचंद्र बोसांनी १९३९ मध्ये.…...... संघटनेची स्थापना केली -

12➤ बहिष्कृत हितकारिणी सभेचे ......असे ब्रीद वाक्य होते.

13➤ खालीलपैकी कोणी अमेरिकेत यंग इंडिया हे साप्ताहिक सुरु केले होते -

14➤ लाला लजपत राय यांनी १९१६ मध्ये कोणत्या देशांत - इंडियन होमरूल लीग - ची स्थापना केली.

15➤ लाला लजपत राय यांचा जन्म २८ जानेवारी १८६५ रोजी .............. जिल्ह्यातील धुंडिके या गावी झाला होता -

16➤ १७८९ मध्ये सुरु झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते ?

17➤ सन १९२७ मध्ये महाड येथील चवदार तळ्यावर कोणी सत्याग्रह केला -

18➤ डेक्कन सभेची स्थापना कोणी केली -

19➤ ...... यांच्या मते वेद हे अपौरुषेय नाहीत.

20➤ १८५७ च्या उठावानंतर इंग्रजी सैनिकांचे हिंदी सैनिकांशी ठेवलेले प्रमाण........ होते.

21➤ स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते?

22➤ वेदाकडे वळा- कोणी म्हटले होते -

23➤ लोकमान्य टिळाकांच्या तुरुंगवासाच्या काळात ह्या दोघांनी टिळकांची वृत्तपत्रे सांभाळली.

24➤ डोंगरीच्या तुरुंगातील 101 ' दिवस हे पुस्तक कोणी लिहिले.

25➤ मुळशीच्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले -

26➤ इ. स. १८५४ मध्ये......-यांनी मुंबई येथे पहिली कापडाची गिरणी सुरु केली.

27➤ संपूर्ण भूमी ईश्वराची आहे - ही घोषणा कोणी केली -

28➤ महात्मा फुले यांनी हंटर कमिशनला साठी शासनाने अग्रक्रम देण्याबाबत प्रस्ताव मांडला होता.

29➤ सन १९०७ च्या सुरत अधिवेशनात कॉग्रेस दुभंगली त्याला कोण जबाबदार होते.

30➤ महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर - म्हणून कोणास ओळखले जाते -

31➤ डिस्प्रेड क्लासेस मिशनची - स्थापना -- यांनी केली.

32➤ समाज स्वास्थ - हे मासिक कोणती सुरु केले -

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area