Ads Area

Police Bharti Maharashtra free mock Test 2023| पोलीस भरती प्रश्नसंच टेस्ट


 महाराष्ट्र पोलीस भरती 2023 महत्त्वपूर्ण प्रश्नसंच फ्री टेस्ट


1➤ महाराष्ट्र राज्य मध्ये महसूल वर्ष कधीपासून सुरू होते?

2➤ LIC ची स्थापना किती साली झाली ?

3➤ सूर्याचे उत्तरायन कोणत्या दिवसापासून सुरू होते?

4➤ भारतात किती वर्षांनी जनगणना केली जाते ?

5➤ दामोदर नदीवर एकूण किती मोठे धरणे आहेत ?

6➤ बारडोली येथे खालीलपैकी कोणत्या वर्षी शेतकरी आंदोलन झाले?

7➤ सातपुडा डोंगररांगा ह्या कोणत्या नद्यांना विभाजित करतात ?

8➤ तुकाराम बोल्होबा आंबिले हे खालीलपैकी कोणाचे संपूर्ण नाव आहे ?

9➤ भारतातील एकूण बारा ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्र किती ज्योतिर्लिंग आहेत?

10➤ माझ्या आठवणी व अनुभव हे आत्मचरित्र कोणी लिहिले?

11➤ माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?

12➤ भारतीय राज्यघटनेच्या कितव्या कलमानुसार देवनागरी लिपीत लिहिलेले हिंदी आणि इंग्रजी या संघराज्याच्या व्यवहाराच्या भाषा आहेत ?

13➤ मजूर महाजन संघाची स्थापना कोणी केली?

14➤ राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात?

15➤ सविनय कायदेभंगा’ ची चळवळ कोणत्या वर्षी सुरु झाली?

16➤ रॉकी पर्वताच्या उतारावरून पूर्वेकडे वाहणाऱ्या स्थानिक वाऱ्यांना ......या नावाने ओळखले जाते.

17➤ मंगळाला किती उपग्रह आहेत?

18➤ झास्कर लडाख व काराकोरम पर्वतरांगांचे स्थान कोणत्या हिमालयात आहे?

19➤ लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाचे राजधानी कोणती?

20➤ कोणते शहर डोंगरात वसलेले आहे ?

21➤ खालीलपैकी कोण ब्रिटिश गव्हर्नर जनरल्सने 1784 मध्ये विल्यम जोन्ससोबत एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना केली?

22➤ भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते?

23➤ लाहोरचा तह खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाला होता?

24➤ 1857 च्या महान बंडाचे तात्काळ कारण खालीलपैकी कोणते होते?

25➤ पहिल्या स्वातंत्र्यपूर्व कायदा आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area