Ads Area

Marathi Grammar mock test| Marathi vyakaran questions answer


Marathi Grammar mock test 25 Question 

मराठी व्याकरण प्रश्नसंच फ्री टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त प्रश्न.

तलाठी भरती, पोलीस भरती, महानगरपालिका भरती, आरोग्य विभाग भरती, एमपीएससी भरती साठी उपयुक्त.



1➤ म्हणी व त्याचा अर्थ? 'खायला काळ भुईला भार'

2➤ म्हण पूर्ण करा ? 'टाकीचे घाव सोसल्याशिवाय...?'

3➤ पुढील म्हण पूर्ण करा? 'नावडतीचे मीठ......

4➤ योग्य पर्याय निवडा ? पोलिसांनी गुन्हेगाराला बोलते करण्यासाठी.....

5➤ योग्य पर्याय निवडा ? 'रामभाऊंनी प्रवासाला जाण्याचे रद्द केले तेव्हाच मला वाटले..

6➤ 'पसायदान' चे लेखक किंवा रचनाकार कोण?

7➤ 'मनाचे श्लोक' कोणी लिहिले ?

8➤ 'कुसुमाग्रज' हे कोणाचे टोपणनाव आहे?

9➤ 'घाशीराम कोतवाल' या नाटकाचे लेखक कोण?

10➤ 'विडा उचलणे' म्हणजे ?

11➤ 'पोबारा करणे' म्हणजे...?

12➤ 'धाबे दणाणणे' म्हणजे

13➤ 'केसाने गळा कापणे' याचा अर्थ काय ?

14➤ “तमा न बाळगणे" या वाक्प्रचाराचा अर्थ काय?

15➤ खालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. द्राविडी प्राणायाम करणे :

16➤ वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ? 'अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे'

17➤ 'गाशा गुंडाळणे' म्हणजे काय?

18➤ 'अंगाचा तिळपापड होणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा?

19➤ पोलिसाने चोर पकडला, या वाक्यातील प्रयोग ओळखा?

20➤ “गणेशने चॉकलेट खाल्ले." या वाक्यातील प्रयोग कोणता ?

21➤ वाक्यातील क्रियापद तृतीय पुरुषी नपुंसक लिंगी एक वचनी असता तर कोणता प्रयोग असतो ?

22➤ 'रामाने रावणास ठार केले' या वाक्यातील प्रयोग कोणता ?

23➤ ..... प्रयोगात कर्त्याप्रमाणे क्रियापद चालते.

24➤ 'माणूस आशेवर जगत असतो' या वाक्यातील प्रयोग ओळखा?

25➤ 'आईने मुलीला निजविले' या वाक्यातील प्रयोग कोणता ?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area