Homeराज्यघटनाindian polity question answer| indian constitution question answer indian polity question answer| indian constitution question answer Sr Mpsc tricks August 12, 2022 0 Indian polity question answer 1➤ भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?डॉ. राजेंद्र प्रसादडॉ. बी. आर. आंबेडकर पंडित जवाहरलाल नेहरूसच्चिदानंद सिन्हा2➤ संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते ?बी. एन. राव जवाहरलाल नेहरूडॉ. राजेंद्र प्रसादडॉ. बी. आर. आंबेडकर3➤ संघीय शासन व्यवस्थेमध्ये.........असते ?यामध्ये केवळ प्रांतीय सरकारे असतातयामध्ये केवळ एकच सरकार सत्तेचे केंद्रीकरण केलेले सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले 4➤ भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते ?सरदार वल्लभभाई पटेलडॉ. राजेंद्र प्रसाद जे. बी. कृपलानीडॉ. बी. आर. आंबेडकर5➤ संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक हे तत्व ...... च्या राज्यघटनेवरून स्वीकारले गेले ?फ्रान्सजर्मनीऑस्ट्रेलिया अमेरिका6➤ भारतीय संविधान हे "भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल” असे कोणी म्हटले ?डॉ. आंबेडकरमान्वेंद्रनाथ रॉयमहात्मा गांधी पंडित नेहरू7➤ भारतातील राष्ट्रपतींव्दारे होणारी राज्यपालाची निवड पध्दत कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे ?कॅनडा ऑस्ट्रेलयायू.एस.एवरीलपैकी एकही नाही8➤ भारतीय संघराज्य व्यवस्था स्वीकारण्या मागचा उद्देश खालीलपैकी कोणता आहे ?लोकशाही विकेंद्रीकरण न्यायालयीन स्वातंत्र्यसत्ता विभाजनपक्षविरहीत लोकशाही9➤ भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे ?बंधुभावन्याय समतास्वातंत्र्य10➤ संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते.जवाहरलाल नेहरूजे. बी. कृपलानीसरदार वल्लभभाई पटेल डॉ. बी. आर. आंबेडकर11➤ सध्या भारतीय संघराज्यात किती घटकराज्ये व केंद्रशासित प्रदेश आहेत ?29 व 628 व 8 26 व 927 व 812➤ भारतीय नागरिकांच्या अधिकारांचा समावेश घटनेच्या विभाग 3 कलम 14 ते 18 मध्ये केला आहे.चौथ्याधर्माचास्वातंत्र्याचासमतेचा 13➤ भारतीय राज्यघटनेचे कलम 16 कशाशी संबंधित आहे ?मूलभूत अधिकार नववा परिशिष्ट व सातवा परिशिष्टमूलभूत कर्तव्ये व अधिकारराज्यकारभाराची मार्गदर्शक तत्वे व मूलभूत कर्तव्ये14➤ महाराष्ट्र राज्यात कनिष्ठ गृहात कामकाज सुरु करण्यासाठी गृहात..........असावेत३० सदस्य१० सदस्य २९ सदस्य निम्म्यापेक्षा जास्त सदस्य असावेत15➤ विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे ?उपमुख्यमंत्रीमुख्यमंत्रीराज्यपालस्पिकर 16➤ भारत सरकार कायदा, १९३५ प्रमाणे स्थापन केलेल्या मुंबई प्रांताच्या विधान परिषदेची पाहिली सभा २० जुलै १९३७ रोजी....... येथे झाली.औरंगाबादपुणे मुंबईनागपूर17➤ 'विधानसभा सभागृहाची सदस्यसंख्या मर्यादा इतकी ठरविण्यात आली आहे.७५ ते ३००६० से ५०० ४० ते ४५०यापैकी नाही18➤ विधानपरिषदेतील किती सदस्य हे शिक्षक मतदार संघातून निवडले जातात ?१/१२ १ /२२१/४१/३19➤ महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत सध्या किती सभासद आहेत ?2887478 4820➤ यशवंतराय चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण होते ?वसंतराव नाईकमोरारजी देसाईशंकरराव चव्हाणमारोतराव कन्नमवार 21➤ राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी……………. हे असतात.राज्यपालमुख्यमंत्री उपराष्ट्रपतीराज्याचे सचिव22➤ कोणत्या घटना दुरुस्तीनूसार एक व्यक्ती दोन किंवा अधिक घटक राज्यांचा राज्यपाल असू शकतो ?१९५६ ची ७ वी घटनादुरुस्ती१९५३ ची ६ वी घटनादुरुस्ती१९५५ ची ७ वी घटनादुरुस्ती१९५७ ची ८ वी घटनादुरुस्ती23➤ ........हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरू शकतात.राज्यपाल सरन्यायाधीशराष्ट्रपतीपंतप्रधान24➤ राज्यपाल कोणास जबाबदार असतो ?गृहमंत्रीमुख्यमंत्रीभारताचे राष्ट्रपती पंतप्रधान25➤ .........ची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात.पंतप्रधानराष्ट्रपती संसदसर्वोच्च न्यायालय26➤ राज्यातील जिल्हा न्यायालयांचे न्यायाधीश कोणाकडून नियुक्त होतात ?राज्यपालराज्याचे महाधिवक्ताराज्याचे मंत्रिमंडळउच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश SubmitYour score is Tags indian polity राज्यघटना Newer Older
If you have any doubt, please let me know