Ads Area

Science important Questions mock test| सामान्य विज्ञान प्रश्नसंच

सामान्य विज्ञान महत्वपूर्ण प्रश्नसंच फ्री टेस्ट

Science important Questions mock test.





1➤ "लाफींग गॅस" हे कोणत्या अॅनालजेसीक गॅसला म्हणतात ?

2➤ विद्युतप्रवाह मोजण्याचे एकक कोणते?

3➤ 'एड्स' या रोगास कारणीभूत असणारा घटक कोणता?

4➤ लाल रक्तपेशी सरासरी किती दिवस जगतात?

5➤ पेशींच्या सर्व क्रियांचे नियंत्रण व पेशी विभाजनाचे कार्य कोण पार पाडतो ?

6➤ .........यामध्ये 'डी' हे जीवनसत्व मोठ्या प्रमाणावर असते.

7➤ कर्करोग कशामुळे होतो ?

8➤ खालीलपैकी कोणत्या रासायनिक पदार्थाला आपण व्यावहारिक भाषेत तुरटी असे म्हणतो?

9➤ कांदे, बटाटे यांना कोंब फुटू नयेत यासाठी कोणत्या किरणाचा पारा करतात?

10➤ कावीळ हा रोग मानवी शरीरातील कोणत्या अवयवास होतो ?

11➤ खालीलपैकी आनुवंशिक रोग कोणता ?

12➤ मानवाच्या शरीरातील सर्वात मोठी अस्थी कोणती ?

13➤ मानवी शरीरात किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात?

14➤ कोणत्या ग्रंथी शरीर वाढ नियंत्रित करतात ?

15➤ अंड्यांचे आवरण पुढीलपैकी कशा पासून बनलेले असते?

16➤ खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो.

17➤ मानवी शरीरात एकूण मनक्यांची संख्या किती?

18➤ जीवनसत्व 'क' कोणत्या फळात सर्वाधिक आढळते?

19➤ पाण्यात वाढणाऱ्या परंतु अपुष्प असणाऱ्या शैवाल या वनस्पतीचे नाव काय?

20➤ खालीलपैकी कोणती गुणसूत्रे पुरुषांमध्ये आढळतात?

21➤ कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो?

22➤ खालीलपैकी.......... हे जैविक इंधन आहे.

23➤ सूर्यफूल ही....... वनस्पती आहे.

24➤ मानवी मुत्रपिंडात बनणारे खडे हे मुख्यतः ....या पासुन बनलेले असतात?

25➤ वनस्पतींना भावना असतात असा सिद्धांत कोणी मांडला?

26➤ वनस्पती पेशीत... ठिकाणी प्रथिने तयार होण्याची क्रिया होते.

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area