Ads Area

Pune Mahanagarpalika clerk bharti 2022 mock test| Mahanagarpalika bharti old question

पुणे महानगरपालिका भरती 2022 फ्री Mock Test.



1➤ बिहारमधील चंपारण येथील सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडित होता ?

2➤ तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड मिंटो यांच्या प्रोत्साहनामुळे कोणती संघटना १९०६ मध्ये स्थापन झाली ?

3➤ कोणत्या देशातील प्रतिक्रियेमुळे भारतात ' खिलापत चळवळ' सुरु झाली ?

4➤ महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी १९९८ मध्ये साराबंदी 'ची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरु केली ?

5➤ ' कॉमन विल ' व ' न्यू इंडिया ' ही वृत्तापत्रे कोणी सुरु केली होती ?

6➤ 'बंदिस्त वर्ग म्हणजे जात होय' जातीची ही व्याख्या खालीलपैकी कोणी केली ?

7➤ ...........हे महाराष्ट्रातील सामाजिक क्रांतीचे जनक होते.

8➤ ...... म्हणाले की, सामाजिक सुधारणेशिवाय राजकीय चळवळ निरुपयोगी आहे ?

9➤ 'शिका, संघटित व्हा आणि चळवळ करा' हा संदेश ......... यांनी मागासवर्गीय तरुणांना दिला.

10➤ विधवा स्त्रियांच्या केशवपनाची प्रथाबंद पाडण्यासाठी पुण्यातील नाभिकांना कोणी संघटीत केले ?

11➤ 'आधुनिक मराठीचे जनक' म्हणून.......यांना गौरविले जाते.

12➤ खालीलपैकी कोणते अभयारण्य गव्याकरता प्रसिध्द आहे ?

13➤ ' जोगेश्वरी लेणी' कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत ?

14➤ 'जायकवाडी मत्स्य बीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

15➤ महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली ?

16➤ 'रेगूर मृदा ' ही खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर आढळते?

17➤ महारष्ट्राच्या पूर्व - पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणात्तर विस्तार.......

18➤ महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी तीन चतुर्थांश भागात.......मृदा आढळते?

19➤ भारतीय संविधानात १० मूलभूत कर्तव्यांचा समावेश खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आला ?

20➤ मुख्यमंत्री हा राज्यपाल आणि........ यांच्यातील दुवा आहे.

21➤ भारतीय राज्यघटनेचे कलम ५१ ए ' कशासंबंधी आहे ?

22➤ भारतीय राज्यघटनेच्या किती प्रकारच्या आणीबाणींचा उल्लेख आढळतो?

23➤ 'परराष्ट्र धोरण ' हा विषय कोणत्या यादीत किंवा सुचीत समाविष्ट आहे ?

24➤ मानवी डोळा वस्तूची प्रतिमा त्याच्या......वर तयार करतो.

25➤ सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area