Homeतलाठी भरती 2022 सराव प्रश्नसंचTalathi Bharti 2022 free test | तलाठी भरती महाराष्ट्र 2022 फ्री सराव प्रश्नसंच Talathi Bharti 2022 free test | तलाठी भरती महाराष्ट्र 2022 फ्री सराव प्रश्नसंच Sr Mpsc tricks May 15, 2022 0 1➤ भारतीय राज्यघटनेचे कलम '51अ' कशासंबंधी आहे ?मार्गदर्शक तत्वेमूलभूत हक्कमूलभूत कर्तव्ये राष्ट्रपती2➤ आयर्न पायराईट " हे कशाचे धातुक आहे?पारालोह चांदीसोने3➤ पहिल्या जनगणनेचा जनक कोणाला म्हणतात?लॉर्ड कर्झनलॉर्ड लिटनलॉर्ड रिपनलॉर्ड मेयो 4➤ महात्मा गांधी यांनी सत्याग्रह या शब्दाचा प्रयोग सर्वप्रथम कोणत्या ठिकाणी केला?अहमदाबादचंपारण्यखेडाआफ्रिका 5➤ बिहारमधील चंपारण्य सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडित होता?नीळ गहूऊसभात 6➤ गांधीजींनी असहकार चळवळ थांबविण्याचे कारण काय?पाहिले महायुद्धकाँग्रेसचा विरोधगांधीजींना अटकचौरी चौरा घटना 7➤ कर्बोदके कशापासून बनतात ?कार्बनऑक्सिजनहायड्रोजनवरीलपैकी सर्व 8➤ कार्बन या मूलद्रव्याचे तीन अपरूप असून कोणते अपरूप विद्युतधारा सुवाहक आहे.ग्रॅफाईट डायमंडफुलेरीन्सवरील सर्व9➤ भारूड हा रचना प्रकार कोणी रूढ केला?संत नामदेवसंत एकनाथ संत ज्ञानेश्वरसंत तुकाराम10➤ जगातील सर्वात जास्त एकशिंगी गेंडे येथे आढळतात ?पेंच नॅशनल पार्कमानस नॅशनल पार्ककाझीरंगा नॅशनल पार्क ताडोबा नॅशनल पार्क 11➤ अखिल भारतीय किसान सभेची स्थापना लखनौला केव्हा करण्यात आली ?14 डिसेंबर 190923 ऑक्टोबर 190611 एप्रिल 1936 16 सप्टेंबर 191612➤ भारताच्या पश्चिम घाटात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो?प्रतिरोध आरोहआवर्तयापैकी नाही13➤ सागरी स्तंभ हे भुरुप समुद्र लाटांच्या .........कार्यामुळे निर्माण होतेसंचयनवहनअपक्षरण यापैकी नाही14➤ निर्वात पोकळीत सर्व वारंवारतेच्या प्रकाश लहरींचा वेग........ असतो?सारखाच जास्तवेगवेगळाया पैकी नाही15➤ निकटदृष्टिता ' दोषाच्या डोळ्यासाठी शक्तीचा चष्मा असतो ?धनफक्त धनऋण या पैकी एकही नाही 16➤ भारतातील मसाल्याचे राज्य कोणते ?तामिळनाडूमहाराष्ट्रकर्नाटककेरळ 17➤ भारताचे स्टील शहर....... ?कोलकत्ताजमशेदपूर दिल्लीमुंबई18➤ "सुकी फळे " टिकवण्यासाठी वापरला जातो ?सल्फर डाय-ऑक्साईड मॅग्नेशियमकार्बन डाय-ऑक्साइडग्रॅफाइट19➤ हत्तीरोग हा......डासाच्या मादी मुळे होतो ?अॅनाफिलीसएडीसक्युलेक्स वरीलपैकी नाही20➤ अन्ननलिकेची एकूण लांबी सुमारे असते ?एक मीटरदोन मीटरनऊ मीटर पंधरा मीटर 21➤ जगामधील सर्वात उंच धबधबा आहे?एंजल धबधबा शिवसमुद्रम धबधबारोराईया धबधबाटक्काकू धबधबा22➤ सूर्याचे पृष्ठीय तापमान __ आहे ?8000° से.4000° से.6000° से. 2000° से.23➤ .......यांनी ' आधुनिक आवर्तसारणी' मांडली ?जॉन डाल्टनमेंडेलिव्हडोबेरायनर हेन्री मोस्ले 24➤ "पवनार आश्रम" कोणत्या जिल्ह्यात आहे ?वर्धा यवतमाळअमरावतीनागपूर25➤ "अरुणोदय" हे आत्मचरित्र कोणाचे ?रा. गो. भांडारकरबाबा पद्मनजी साने गुरुजीमहात्मा गांधी SubmitYour score is Tags तलाठी भरती 2022 तलाठी भरती 2022 सराव प्रश्नसंच Newer Older
If you have any doubt, please let me know