Ads Area

Talathi Bharti practice paper 2022

1➤ .......केंद्रास " अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेषा " असे म्हटले जाते ?

2➤ महाराष्ट्रातील "ब्लॅक डायमंड सिटी" म्हणून ओळखले जाणारे शहर कोणते?

3➤ मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय कुलगुरू कोण होते?

4➤ इन्सुलिन " हे काय आहे?

5➤ कुशिनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील कितवे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे ?

6➤ केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणाला आहेत?

7➤ खालीलपैकी कोण अहमदनगरची प्रसिद्ध राज्यकर्ती होती?

8➤ 'तू फारच चतुर आहेस ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे?

9➤ कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करतात?

10➤ गेट वे ऑफ इंडिया ,मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले?

11➤ खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला आहे?

12➤ डॉट्स (DOTS) हा उपचार कोणत्या आजाराच्या रुग्णांसाठी आहे?

13➤ स्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायु बाहेर पडतो?

14➤ महाराष्ट्र एक्सप्रेस ही रेल्वे कोठून कोठे धावते?

15➤ 'नाकाला मिरची झोंबणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.

16➤ कृष्णा व वेण्णा या दोन नद्यांचा संगम सातारा जिल्ह्यात...........येथे आहे.

17➤ संगणकाविषयी USB म्हणजे काय?

18➤ सेतु समुद्रम प्रकल्पामुळे पाल्कची सामुद्रधुनी आणि........ चे आखात जोडले आहे?

19➤ अझलन शहा कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

20➤ गाविलगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?

21➤ पोलीस पाटील यांची नियुक्ती कोण करतो?

22➤ कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त सर्व रक्तगटाच्या व्यक्तींना चालते?

23➤ ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे ?

24➤ राज्याच्या पोलीस प्रमुखास काय म्हणतात?

25➤ खालीलपैकी कोणत्या राज्यात वनांचे प्रमाण सर्वात कमी आहे?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area