Homeविज्ञान प्रश्नसंचScience questions mock Test| सामान्य विज्ञान प्रश्नसंच फ्री टेस्ट Science questions mock Test| सामान्य विज्ञान प्रश्नसंच फ्री टेस्ट Sr Mpsc tricks April 29, 2022 0 1➤ चुंबकाची चुंबकीय शक्ती सर्वात जास्त कोठे असते.दक्षिण ध्रुव व उत्तर ध्रुव चुंबकाच्या मध्यभागीदक्षिण ध्रुवउत्तर ध्रुव2➤ ग्रासिकेची लांबी सुमारे ......असते.२५० से.मी.२५० मीटर२५ से.मी. २५ मीटर3➤ अन्नकण श्वासनलिकेत जाऊ नये म्हणून ......चा उपयोग होत असतो.मोठे आतडेजठरलहान आतडेघसा/ग्रसनी 4➤ ......च्या तोंडावर epiglottis नावाचा पडदा असतो.मज्जासंस्थेश्वासनलिके आतड्यांजठरां5➤ श्वासनलिका व अन्ननलिकांचे तोंडे.......... मध्ये असतात.मज्जासंस्थेयकृतांजठरांग्रसनी 6➤ टायलिन हे विकर स्टार्चचे रुपांतर ........... मध्ये करते.क्रायटनेसकेसीनफ्रुटोजमाल्टोज 7➤ लाळेमध्ये .....नावाचे विकर असते.स्कायलिनकेसीनटायलिन मायलिन8➤ खालील पैकी कोणते लाळेच्या ग्रंथी आहेत.कर्णमुल ग्रंथीअधोहनु ग्रंथीअधोजीव्हा ग्रंथीवरील सर्व 9➤ अन्ननिलकेची एकुण लांबी......असते.३२ फुट २५० फुट५० फुट१५० फुट10➤ स्ञीचे हृदयांचे वजन -400 ग्रॅम्स340 ग्रॅम्स300 ग्रॅम्स255 ग्रॅम्स 11➤ पुरुषांचे हृदयांचे वजन -400 ग्रॅम्स340 ग्रॅम्स 300 ग्रॅम्स255 ग्रॅम्स12➤ मानवी हृदय हे उरोभागात दोन्ही............ मध्ये आणि छातीच्या हाडाच्या मागे स्थित असते.पाठीच्यायकृतांफुफ्फुसांच्या अस्थिमज्जांच्या13➤ ........हा जीवनसत्त्व पाण्यामध्ये विरघळतो -ब जीवनसत्त्वड जीवनसत्त्वअ जीवनसत्त्वक जीवनसत्त्व 14➤ ......या जीवनसत्त्वांच्या अभावामुळे वाझपणा आजार होतो.अ जीवनसत्त्वड जीवनसत्त्वइ जीवनसत्त्व क जीवनसत्त्व15➤ सकाळच्या कोवळ्या उन्हापासून मानवी शरीरांस कोणत्या जीवनसत्त्व मिळते.ड जीवनसत्त्व ई जिवनसत्त्वके जीवनसत्त्वअ जीवनसत्त्व 16➤ ग्लुकोजचे ग्लायकोजेनमध्ये रुपांतर करण्यामध्येही जीवनसत्त्व .............ची मदत होते.ड जिवनसत्त्वके जिवनसत्त्व ब जिवनसत्त्वअ जिवनसत्त्व17➤ अ- जिवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो-वाझपणापेलाग्रामूडदूसरात आंधळेपणा 18➤ जीवनसत्त्व -अ- चे रासायनिक नाव -Calciferol (कॅल्सिफेरॉल)Tocopherol (टोकोफेरॉल)Phyllouinone (फायलोक्कीनोन)Retinol (रेटिनॉल) 19➤ .......जीवनसत्त्वाची कमरतरता प्रौढांमध्ये फारच कमी जाणवते. परंतु नवजात बालकांमध्ये त्यामुळे रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते.के सीएबी20➤ हवेचा दाब मोजण्यासाठी हे उपकरण वापरतात?बॅरोमीटर अॅमीटरहायग्रोमीटरसेस्मोग्राफ 21➤ खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय चार कप्प्यांचे असते ?पालमगर शार्कबेडूक22➤ बर्फावर आढळणाऱ्या शेवाळाला काय म्हटले जाते ?कॅलेंडिफेरप्रोटोझोआथॅलोफाइटक्रिप्टोफाइट्स 23➤ वनस्पतींची वाढ खुंटणे व पाने पिवळी होणे हे विकार पुढीलपैकी कोणत्या पोषक द्रव्याच्या अभावामुळे वनस्पतींना होतात?नायट्रोजन ऑक्सिजनफॉस्फरसपोटॅशियम24➤ अबीजपत्री वनस्पतींच्या उदाहरणांची चुकीची जोडी ओळखा.टेरीडोफायटा : सिलॅजिनेलाब्रायोफायटा : कारा ब्रायोफायटा : रिक्सियाथॅलोफायटा : युलोथिक्स25➤ खालीलपैकी कोणते मूत्रपिंडाचे कार्य नाही?शरीरातील पाण्याचा समतोल राखणेनत्रयुक्त पदार्थ उत्सर्जित करणेशरीराचे तापमान नियंत्रण करणे शरीरातील pH संतुलन सांभाळणे.26➤ अंडी घालणारे सस्तन प्राणी खालीलपैकी कोणत्या प्राणीवर्गात मोडतात ?प्रोटोथेरिया थेरियायुथेरियायापैकी नाही SubmitYour score is Tags science Questions विज्ञान प्रश्नसंच Newer Older
If you have any doubt, please let me know