Ads Area

Talathi Bharti 2022 free mock Test| तलाठी भरती प्रश्नसंच महाराष्ट्र 2022

1➤ मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध ........ यांनी आवाज उठविला?

2➤ बंगालच्या फाळणीस जबाबदार असणारा गव्हर्नर जनरल कोण होता?

3➤ आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो?

4➤ मसुदा समितीचे उपाध्यक्ष कोण होते?

5➤ .......या दिवशी उद्दिष्टांचा ठराव एकमताने संमत झाला?

6➤ निर्यात हुंडी पतपुरवठा योजना कोणत्या संस्थेने सुरु केली?

7➤ प्रौढ मताधिकार २१ वरून १८ वर्ष ..........व्या घटनादुरुस्तीनुसार झाला.

8➤ आठव्या योजनेत पुढीलपैकी कोणती घटना घडली?

9➤ निजामशाहीचे संस्थापक कोण आहेत ?

10➤ लोकायुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतो?

11➤ व्ही आकाराच्या दरी,घळई,जलप्राप् हे भूरूपे खालीलपैकी कोणत्या कारणामुळे निर्माण होतात?

12➤ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू बनविण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो?

13➤ महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत ?

14➤ लिंबूमध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते ?

15➤ चिंचेत खालीलपैकी कोणते आम्ल असते ?

16➤ महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या आहे.

17➤ नवीन औद्योगिक धोरण..........या दिवशी जाहीर करण्यात आले.

18➤ खालीलपैकी कोणता देश सार्क चा भाग नाही?

19➤ भारत सरकारची खालीलपैकी कोणती नोडल एजन्सी दारिद्र्याचे मोजमाप करण्यासाठी काम करत होती?

20➤ ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील पहिला गव्हर्नर जनरल कोण?

21➤ मूकनायक या पाक्षिकाचे संपादक कोण होते?

22➤ घटक राज्यातील महाधिवक्ता यांची नेमणूक कोण करतात?

23➤ नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा खून कोणी केला?

24➤ भारतात मिट्टी बचाव चळवळीला कोठे सुरुवात झाली?

25➤ आशिया खंडातील एकमेव व भूमिगत वीज गृह कोठे आहे

26➤ सातारा जिल्ह्यातील खालीलपैकी कोणते शहर निवासी शाळा मुळे शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखले जाते

27➤ राजा राम मोहन रॉय यांच्या मृत्यूनंतर ब्राह्मो समाजाची आठवड्याची पार्थना कोण घेत असत?

28➤ सेंट्रल हिंदू कॉलेज ची स्थापना कोणी केली?

29➤ अमरावती प्रशासकीय विभागातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता?

30➤ खालीलपैकी कोणते अभयारण्य गव्या करीता प्रसिद्ध आहे?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area