Ads Area

Indian Folk Dance mock Test | भारतीय लोकनृत्य प्रश्नसंच MCQ Test

1➤ गिद्धा नृत्यासाठी खालीलपैकी कोणते राज्य प्रसिध्द आहेत.

2➤ खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार महाराष्ट्राशी संबंधित नाही-

3➤ तमाशा नृत्यासाठी कोणते राज्य प्रसिध्द आहे.

4➤ भरतनाट्यम नृत्यासाठी कोणते राज्य प्रसिध्द आहे.

5➤ दांडिया नृत्यासाठी कोणते राज्य प्रसिध्द आहे.

6➤ खालीलपैकी कोणत्या नृत्यासाठी मणिपूर राज्य प्रसिध्द आहे.

7➤ मोहिनीअट्टम नृत्यासाठी कोणते राज्य प्रसिध्द आहे.

8➤ कथकली नृत्यासाठी कोणते राज्य प्रसिध्द आहे.

9➤ यक्षगाण नृत्यासाठी कोणते राज्य प्रसिध्द आहे.

10➤ खालीलपैकी उत्तर प्रदेश राज्यातील लोकप्रिय नृत्य कोणते आहे.

11➤ कुचीपुडी लोकनृत्यासाठी कोणते राज्य प्रसिध्द आहे.

12➤ ओडिशा राज्यातील .....हा नृत्य प्रसिध्द आहे.

13➤ तगनम, जगनम, धगनम आणि सम्मीश्रम या संज्ञा कोणत्या भारतीय शास्त्रीय नृत्याशी निगडित आहेत.

14➤ बिहू नृत्यासाठी कोणते राज्य प्रसिध्द आहे -

15➤ कोळीनृत्यासाठी खालीलपैकी कोणते राज्य प्रसिध्द आहे.

16➤ गरबा नृत्यासाठी कोणते राज्य प्रसिध्द आहे?

17➤ लेझीम नृत्य......येथील एक लोकनृत्य आहे.

18➤ चक्री नृत्य.....येथील एक लोकनृत्य आहे.

19➤ पंजाब राज्यातील........हा नृत्य प्रसिध्द आहे?

20➤ झुमर नृत्य.....येथील एक लोकनृत्य आहे.

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area